मूग उसळ (moong usal recipe in marathi)

Anitangiri
Anitangiri @cook_24294761
Nagpur

#रेसिपीबूक मूग उसळ पौष्टीक अस्त्ते त्यात भरपूर प्रोटीन असतो ,म्हणून ती अठोद्यात न एकदा खाल्ली पाहिजे .

मूग उसळ (moong usal recipe in marathi)

#रेसिपीबूक मूग उसळ पौष्टीक अस्त्ते त्यात भरपूर प्रोटीन असतो ,म्हणून ती अठोद्यात न एकदा खाल्ली पाहिजे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनट
2 लोकं साठी
  1. 1 कपसंपूर्ण हिरव्या मूग
  2. 1कांदा बारीक चिरून घ्यावा
  3. 1टोमॅटो बारीक चिरून घ्या
  4. 1/2 टीस्पूनमोहरी
  5. 2 टीस्पूनतेल
  6. 1/8 टीस्पूनहिंग
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 7-8कढीपत्ता
  9. 2 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट (वैयक्तिक चवीनुसार समायोजित)
  10. 1/2 टीस्पूनधणे पूड
  11. 1/8 टीस्पूनगरम मसाला (चव साठी)
  12. १/ 4 टीस्पून जिरे पूड
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून घालावी
  14. 1 टिस्पून कसूरी मेथी
  15. 1 टेबलस्पूनलसूण आणि आला पेस्ट

कुकिंग सूचना

20 मिनट
  1. 1

    मूंग ला 7-8 तास पणीत भिजाऊन ठेवाव मग त्याला मोड यायल कापडमध्ये बाधून ठेवा तेल मध्य मोहर घालावी, जेव्हा त्यात हिंग, हळद, कढीपत्ता, कांदे, आला लसूण पेस्ट घालावी कोथिंबीर घालावी आणि कांदे अर्धपारदर्शक होईपर्यंत परतावे. त्यात १ चमचा लाल तिखट घालावे, परतावे, नंतर टोमॅटो घालावे. जिरेपूड घालून परतून घ्या. नंतर कोथिंबीर घालावी आणि परतून घ्या आणि नंतर गरम पाणीघालावी.झाकणाने झाकून ठेवावे,मीठ आणिगरम मसाला घालून शिजवावे व कोथिंबीर आणि कसूरी मेथी घालावी. चपाती,भाता सोबत खाऊ शकता,कीव्हा उसळ सुधा नुसती खाऊ शकत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anitangiri
Anitangiri @cook_24294761
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes