टोस्ट गडबड सँडविच (sandwich recipe in marathi)

Prachi Manerikar @cook_21120435
सँडविच अनेक प्रकारचे असतात आज एक नवीन प्रकार करून बघितला सोपा आणि मस्त ह्यात ना स्लाईज करायची कटकट ना कसली धांदल
टोस्ट गडबड सँडविच (sandwich recipe in marathi)
सँडविच अनेक प्रकारचे असतात आज एक नवीन प्रकार करून बघितला सोपा आणि मस्त ह्यात ना स्लाईज करायची कटकट ना कसली धांदल
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकडून स्मॅश केलेल्या बटाट्यात सर्व साहित्य बारीक चिरून एकत्र करून घेणे कॉर्न क्रश करून घालणे चवी नुसार मीठ,चाट मसाला, घालणे
- 2
हिरवी चटणी,चिली फ्लेक्स ही घालणे ब्रेड च्या स्लाईज ला बटर, सॉर्स लावून त्यावर तयार भाजी व्यवस्थित पसरवून घेणे
- 3
त्यावर आवडी प्रमाणे चीज किसून घालणे कॉर्न फ्लॉवर मध्ये थोडे पाणी घालून पातळ द्रव करून घेणे चीज वर हे द्रावण चमच्याने थोडे थोडे घालून काली मिरी चिमटीने घालून त्यावर अजुन एक स्लाईज बटर लावून टोस्ट करून घेणे
- 4
तयार गरमागरम सँडविच सोर्स सोबत सर्व्ह करणे
Keywords
Similar Recipes
More Recipes
- स्टफ्ड वडा पाव आणि स्टफ्ड ब्रेड रोल(stuff vada pav aani stuff bread roll recipe in marathi)
- मुगडाळ लाडू (mugdal ladoo recipe in marathi)
- रोज पेटल, गुलकंद फिरनी (gulkand phirni recipe in marathi)
- पटोडी रस्सा भाजी (patodi rassa bhaaji recipe in marathi)
- कोबी मंचूरियन(kobi manchurian recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12916360













टिप्पण्या