मुगडाळ लाडू (mugdal ladoo recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1
माझी आजची रेसिपी बुक ची पहिली गोड रेसिपी माझ्या आवडीचे मुगडाळ लाडू ते पण अगदी कमी तूप वापरून पटकन होणारे, करायला सोपे. मुगडाळ पौष्टिक असते
मुगडाळ लाडू (mugdal ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1
माझी आजची रेसिपी बुक ची पहिली गोड रेसिपी माझ्या आवडीचे मुगडाळ लाडू ते पण अगदी कमी तूप वापरून पटकन होणारे, करायला सोपे. मुगडाळ पौष्टिक असते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगडाळ २-३ वेळा पाण्यात धुवून घ्या. चाळणी मध्ये पाणी निथळून मग डाळ कापडावर १०-१२ मिनिटे पसरून ठेवा. मग कढई मध्ये १ टेबलस्पून तूप घाला आणि ती डाळ त्यामध्ये ७-८ मिनिटे मिडीयम आचेवर भाजून घ्या. भाजताना सतत हलवत रहा. मग ती ताटामध्ये काढून घ्या. त्यानंतर साखर मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. भाजलेली डाळ पूर्ण थंड झाल्यावर मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.
- 2
आता कढई मध्ये २ टेबलस्पून तूप घालून वाटलेली डाळ त्यामध्ये भाजून घ्यावी. साधारण ४-५ मिनिटांनी अर्धा कप दूध त्यात घालून नीट गुठळ्या मोडून भाजावे, परत २-३ मिनिटांनी उरलेले अर्धा कप दूध घालून ४-५ मिनिटे भाजावे. थोडा रंग बदलू लागेल मग त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत मिक्स करा २-३ मिनिटांनी गॅस बंद करा. बदाम काजू तुकडे तुपामध्ये भाजून तेही तयार लाडू मिश्रणात घाला. वेलची पावडर घाला. साधारण थंड झाले की लाडू वळावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2Theme मुगडाळ हलवा ही रेसिपी मी आज पोस्ट करणार आहे. ही रेसिपी पौष्टिक, पटकन होणारी आणि सर्वांना आवडणारी. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू (khajoor shengdanyache ladoo recipe in marathi)
#लाडूआठवड्यातील रेसिपी थीम साठी मी खजूर आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवले. गोकुळाष्टमीला नैवेद्य म्हणून लाडू आणि सूंठवडा करतात. मी लाडू बनवताना वेलची पावडर आणि सूंठ पावडर वापरली. ह्या लाडूमध्ये साखर किंवा गूळ दोन्ही नाही. अगदी कमी साहित्य आणि कमी तूप वापरून हे लाडू करता येतात.आणि पटकन होतात.यात शेंगदाणा आणि खजूर असल्यामुळे पौष्टिक तर आहेतच आणि पोटभरीचे सुध्दा. आपण बघुया पौष्टिक लाडूंंची रेसिपी. स्मिता जाधव -
चुरमा लाडू (ladoo recipe in marathi)
झटपट आणि पौष्टिक लाडू, कधी जर चपाती / पोळी उरली तर पटकन करता येते. व या साठी जास्त जिन्नस पण लागत नाहीत. जे आहे साहित्य घरात ते वापरून करता येतात. लहान मुलांना जर गोड आवडत असेल तर हा उत्तम पर्याय. मुख्य म्हणजे लहान मुलांचे पोट पण लवकर भरते. अगदी लहान मुलानं पासून ते वयोवृद्ध हे खाऊ शकतात. व अश्या पध्दतीने केले तर तूप पण खूप कमी लागते. Sampada Shrungarpure -
गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#गुळपापडी लाडूमाझ्या आवडीचे गुळपापडीचे लाडू. झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे लाडू. Sujata Kulkarni -
मुगडाळ खजूर लाडू (Moongdal Khajur Laddu Recipe In Marathi)
कुकस्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.सुषमा सचिन शर्मा यांची मुगडाळ खजूर लाडू ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani -
पौस्टिक लाडू (ladoo recipe in marathi)
तूप नाही, साखर पाक नाही आणि पटकन होणारे थंडी साठी पौस्टिक लाडू Siddhi Nar -
पोह्यांचे लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#GA4#week14#keyword_laddoआता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून पौष्टिक असे पोह्यांचे लाडू करूयात,पटकन होतात कमी साहित्यात पण चवीला रुचकर. Shilpa Ravindra Kulkarni -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4पटकन होणारे पौष्टिक लाडू. Charusheela Prabhu -
बेसन लाडू (मायक्रोवेव्ह रेसिपी) (besan ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #लाडूबेसन लाडू बहुतेक सर्वांना खुप प्रिय असतात त्यामुळे घरात सतत केलें जातात. पण ते भाजण्यासाठी जी मेहनत लागते त्याला कंटाळून मग लाडू बाहेरून मागवले जातात. साहजिकच त्याची चव आपल्या आवडीप्रमाणे असतेच असे नाही. हे लाडू भाजताना तूप सुद्धा जास्त लागते त्यामुळे डाएट वर असलेल्या लोकांच्या खाण्यावर नियंत्रण येते. आमच्या घरी बेसन लाडू खूपच प्रिय आहेत त्यामुळे वरच्या वर घरी केले जातात. या वेळी पहिल्यांदाच मी नवीन घेतलेल्या माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये बेसन लाडू केले आणि खूपच छान झाले. माझे काम खूपच सोपे झाले. म्हणून ही रेसिपी आज शेअर करत आहे.Pradnya Purandare
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडूमाझा आवडता लाडू म्हणजे बेसन लाडू. भरपूर तूप आणि गोड. घरच्या साजूक तूप घालून केले की आणखी चविष्ट. Supriya Devkar -
पाकातील रवा लाडू (paakatil rawa ladoo recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1माझी आवडती रेसिपी 2पाकातील रव्याचे लाडू ही रेसिपि अगदी योग्य प्रमाण आणि प्रत्येक स्टेप मध्ये टिप्स वापरून बनवलेले आहेत,नक्की करून पहा. Varsha Pandit -
पोह्याचे स्वादिष्ट लाडू
#फोटोग्राफी#पोहेही माझी स्वतःची रेसिपी आहे. हे पोह्याचे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि साखरेचा वापर केलेला नाही. ह्यात मध आणि गूळ घातलेला आहे . मी बऱ्याच वेळा लाडवांमध्ये थोडा मध घालते. मधामुळे चव छान येते आणि तूप ही कमी लागते. काही जण तूप आणि मध एकत्र खात नाहीत. मध नको असेल तर गूळ आणि तूप थोडं जास्त घाला. Sudha Kunkalienkar -
कणिक नाचणी लाडू तुपाची बेरी वापरून (nachaniche ladoo recipe in marathi)
#लाडू#पौष्टीक#बेरीअनेक घरांमध्ये अजूनही घरी तूप कढवले जाते. तूप काढून झाल्यावर पातेल्यात खाली जी बेरी उरते तिच्यामध्ये भरपूर तूप असते. मला स्वतःला ती साखर घालून खायला खूप आवडते किंवा तिची भाकरी करून खायला मजा येते. आज मी थोडा वेगळा विचार करून लाडू बनवताना बेरी वापरून बघितले आणि खूप छान लाडू झाले. या लाडू मध्ये सुंठ आणि जायफळ वापरले आहे आणि गुळ घातला आहे त्यामुळे लाडू अजूनच सुंदर झाले.फक्त बेरी आंबट नाही हे बघून वापरावी. या लाडू साठी तूप सुद्धा कमी लागले. अशा प्रकारे बेरी वापरली गेली आणि कमी तुपात पौष्टीक लाडू तयार झाले.Pradnya Purandare
-
मुगडाळ कढण (moong dalich kadhan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3कोकणात आषाढी एकादशीला नैवेद्यात मुगडाळ कढण हा महत्वाचा पदार्थ आवर्जून केला जातो . मुगडाळ मध्ये प्रोटिन्स आणि गुळ हेहि शरीरासाठी नेहमीच चांगलं असतं.Dhanashree Suki Padte
-
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
रवा मैदा लाडू (rawa maida ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1 #post1ही रेसिपी खरंतर माझ्या सासुबाईंचे आहे, पण लग्नानंतर मी केलेले हे लाडू माझ्या वडिलांना खूप आवडायचे. माझे वडील आता या जगात हयात नाहीत. त्यांची आठवण आणि आशिर्वाद म्हणून इ बुक साठी मी माझी ही पहिली रेसिपी पोस्ट करते आहे. शुभ कार्याची सुरुवात गोडाने व्हावी म्हणून माझीही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी. Vrushali Bagul -
मेवा लाडू (meva ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #मेवा लाडूआपण लाडू चे बरेच प्रकार बनवत असतो. त्यात मेव्याच्या लाडू ची गोष्टच निराळी. हिवाळ्यात मेव्याचे लाडू प्रकृतिलाही मानवतात. पौष्टिक लाडू असे हे मेवा लाडू बनवायला खुपच सोपे असतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
खजूर ड्रायफ्रूईट्स लाडू (kajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टिक ,रुचकर व पटकन होणारे सुंदर लाडू ज्यात जीवांसत्वांनी परिपूर्ण व साखर ,मैदा आधी हानिकारक घटकांपासूनलांब व उपसलाही चालतील असे हे लाडू सर्वांना नक्कीच आवडतील ह्यात शंका नाही. Charusheela Prabhu -
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
तहानभूक लाडू (tahanbhook ladoo recipe in marathi)
#cooksnapशर्वरी व्यवहारे मॅडमची पोहे लाडू ही रेसिपी मी रीक्रीएट केली आहे. कमी साहित्यात,कमी मेहनतीतून ,चवदार,पौष्टीक,छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून मला हे लाडू खूपच आवडले.मी माझ्याकडे उपलब्ध साहित्य वापरून अगदी थोडासा बदल करून लाडू केले.खूप छान झाले. तहानभूक लाडू ह्यासाठी नाव दिले की मुलांना खेळून आल्यावर,शाळेतून आल्यावर भूक लागलेली असते आणि पटकन काहीतरी खायला हवं असतं, अशा वेळी झटपट होणारे हे लाडू आहेत. तहनेशी काही संबंध नाही ,पण छान जोडशब्द आहे म्हणून वापरला.....मुलांच्या टिफीनला देण्यासाठी पण अगदीच छान आहेत. Preeti V. Salvi -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8आज तुमच्या बरोबर खजूर ड्राय फ्रुट्स लाडू ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
कुकर मधील रवा लाडू (Cooker Rava Ladoo Recipe In Marathi)
#CCRकूक विथ कुकर रेसिपी.आजचे रवा लाडू मी कुकर मध्ये केले आहे. कमी साहित्यात झटपट होणारे आणि न बिघडणारे, असे हे लाडू आहे. तुम्हीही नक्की करून पहा.तुळशीच्या लग्नासाठी खास हे लाडू आज मी केले आहे. Sujata Gengaje -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4#week14नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.Dipali Kathare
-
शेव लाडू (sev ladoo recipe in marathi)
#GA4 #week 14 लाडू हा किवर्ड घेऊन मी हे शेव लाडू बनवले . झाऱ्याने बुंदी पाडत बसायला आता स्वयंपाक घरात जागा नसते. मग बुंदीच्या लाडवांसारखे हे शेव लाडू. अतिशय सोपे आणि झटपट होणारे शेव लाडू. Shama Mangale -
पौष्टिक राज लाडू (poushtik raj ladoo recipe in marathi)
#झटपट #रेसिपीबुक #week3 नैवेद्द म्हणून मी खास उपवास स्पेशल राज लाडूबनवला आहे. जे अगदी झटपट, खूप सोपे व पटकन होतात. राजगिरा पिठाचे बनवले आहेत. फार मस्त होतात. म्हणून मी ही रेसिपी झटपट साठी दाखवू इच्छिते. राजगिरा हलका व भाजून अजून हलका त्यामुळे मुले, वयस्क लोकांनाही चांगला आहे.पौस्टिक हेल्दी लाडू आहे. अहोंना खूपच आवडले. दोन खाल्ले त्यांनी इतके यम्मी आहे चव. Sanhita Kand -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#week2#मुगडाळ हलवापौष्टीक म्हणून मुगडाळीचा हलवा लहान मुलांना तसेच मोठयांनाही खाऊ घालावा. या मुगडाळीच्या हलव्याला जरा सढळ हस्ते तूप घालावे लागते तरच छान होतो हलवा. Deepa Gad -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
वाॅलनट गुळ लाडू (walnut gul ladoo recipe in martahi)
#walnuttwistsकरायला सोपे , कमी साहित्य आणि तरीदेखील पोष्टिक तिने परिपूर्ण असलेले हे लाडू..... 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या