स्टफ्ड दोडका (stuffed dodaka recipe in marathi)

Aditi Mirgule @cook_23691862
#स्टफ्ड
दोडका म्हणले की सगळे नाक मुरडतात.. पण ही रेसिपी हिट आहे आमच्या कडे .. आज ह्यांचा वाढदिवस ... खूप आवडली ह्यांना
स्टफ्ड दोडका (stuffed dodaka recipe in marathi)
#स्टफ्ड
दोडका म्हणले की सगळे नाक मुरडतात.. पण ही रेसिपी हिट आहे आमच्या कडे .. आज ह्यांचा वाढदिवस ... खूप आवडली ह्यांना
कुकिंग सूचना
- 1
एका प्लेट मध्ये सगळे मसाले एकात्रा करा. दोडका साफ करा.. त्याच्या शिरा काढून टाका..
- 2
त्या मसाले मध्ये तेल घाला आणि एकजीव करा..दोडक्या ला चार भाग.. दोडक्यामध्ये हा मसाला भरा...
- 3
उरलेला मसाला कडईट तेल घालून परतून घ्या. त्यात शिजलेला बटाटा घाला..तेल सुटले की त्यात दोडका घाला...छान प्लेट मध्ये सर्व्ह करा...
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12918967

टिप्पण्या