कॅरमेल कस्टर्ड (caramel custard recipe in marathi)

#रेसिपेबुक
आहा! असा अंतकरणातून आवाज येतो..
माझ्या आई ची ही रेसिपी.
आज जे काही मी नवीन व्यंजन बनवते ते सगळे तिचे श्रेय.. एकदा तिचा सल्ला घेतल्या शिवाय फायनल होताच नाही...
ही रेसिपी आता परीयंत इतक्यादा केली की आता तर डोळे बंद करून पण जमेल.

कुकिंग सूचना
- 1
अंडी, साखर आणि इसेन्स मिक्सर मधून काढा...
- 2
दूध कोमट करा आणि अंडी चे मिक्चर दुधात घाला..
- 3
Caramel ज्या भांड्यात करणार आहे त्या टिन मध्ये 3 चमचे साखर घाला आणि मंद आचेवर साखर वितळू द्या। सगळ्या side ने फिरवत राहा। एकदा झाले की बाजूला ठेवा।।
- 4
आता त्यात टिन मध्ये दूध चे मिश्रण घाला।। आणि कुकर ला दोन शिट्ट्या करा। कुकर झाले की पूर्ण थंड होऊ द्या।। पण ते टिन बाहेर कडून फ्रिज मध्ये ठेवा।
- 5
एकदा थंड झाले की मग प्लेट वर डब्बा उलटा करा...थंड सर्व्ह करा.. मी heart shape madhe कापले.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या