गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या. तूप घालून भाजावे. नंतर ते थंड झाल्यावर त्यात तूप, मीठ, वेलची पूड घालून एकत्र करावे.
- 2
एका कढईत साखर व पाणी घालून घ्या त्यात वेलची, केसर टाका अन् उकळून घ्या. त्याचा एकतारी पाक करू नये. फक्त थोडे चिकटसर झाले की गॅस बंद करावा.
- 3
आधी थंड केलेल्या पिठात थोडे थोडे दूध घालून घ्या. पीठ मळून घ्या. त्याचे लंबगोलाकार असे गुलाबजाम करून घ्या ते मंद आचेवर तुपात तळून घ्या. चारही बाजूंनी छान तळले गेले पाहिजे.
- 4
अशा प्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्या आणि ते तयार पाकात टाका. मुरु द्या. तयार आहे चविष्ट असे गव्हाच्या पिठाचे गुलाब जाम... 😊
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
#cpm5 week - 5#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.चवीला खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
-
-
ओट्स गुलाबजाम (oats gulabjamun recipe in marathi)
आपण नेहमी खव्याचे गुलाबजाम करतो तर वजन वाढेल या भितीने खात नाही तर हे गुलाबजाम मी ओट्सचे पीठ वापरून तयार केले आहेत. या गुलाबजाम मध्ये खवा वापरला नाही.🙏👍 Vaishnavi Dodke -
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulabjamun recipe in marathi)
#nrrरताळ्याचे रुचकर गुलाबजाम म्हणजे उपवासासाठी गोडाचा एक उत्तम पर्याय. Shital Muranjan -
गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#CDY ज्या प्रमाणे, सर्वांना गुलाबजाम आवडतात, तसेच माझ्या मुलांना हमखास आवडणारा हा पदार्थ.. या वेळी माझ्या मुलाने तर, कधी, नुसतेच गुलाबजाम, तर कधी गुलाबजाम श्रीखंड, तर कधी गुलाबजाम रबडी, असे variation करून खाल्लेत.. Varsha Ingole Bele -
ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18 #Gulab Jamun गुलाबजाम सगळयाच्या आवडीचा पदार्थ आज मी ब्रेडचे गुलाबजाम कसे केले चला बघुया Chhaya Paradhi -
गव्हाच्या पिठाचे लाडू (gavache ladu recipe in marathi)
#रेसीपीबुक...... 😊 खाताना अजिबात चिकटत नाही खूप रवाळ, दाणेदार होतात गूळ आहे त्यामुळे खूप चविष्ट लागतो. Rupa tupe -
शाही रबडी गुलाबजामून डोनटस (shahi rabdi gulabjamun donuts recipe in marathi)
#GA4#week18#keyword-Gulab jamun'गुलाबजामून' म्हणजे सर्वांचेच आवडते.आज गुलाबजामूनचा थोडा हटके आणि तितकाच इनोव्हेटिव्ह प्रकार करून पाहिला ..भन्नाट झाला...☺️😋😋 Deepti Padiyar -
-
शाही गुलाबजाम (shahi gulabjamun recipe in marathi)
दिवाळी हा आपला महत्वाची सण. दिवाळीला आपण सर्वच लाडू,करंजी,अनारसे, शंकरपाळे इत्यादी गोड पारंपारीक पदार्थ बनवतो.भाऊबीजेला गुलाबजाम ,श्रीखंड,असे पदार्थ असतात तरी कधी भाऊबीजेला नेहमीच्याच गुलाबजाम पेक्षावेगळेआणि ते घरी बनविल्या खव्याचे, अतिशय चविष्ट,दिसायलाछान व करायला अगदी सोपे शाही गुलाबजाम करून बघा. सर्वांना नक्की आवडेल. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गुलाबजाम
#गुढी सणावाराला माझ्या घरातल्याचा आवडीचा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम, आणि आज नूतन वर्षाची सुरवात गोडाने करण्यासाठी गुलाबजाम बनवले Sushma Shendarkar -
रवा गुलाबजाम (rava gulabjamun recipe in marathi)
#GA4 Week18कोणताही सण आला कि नक्की कोणता गोड पदार्थ बनवायचा असा प्रश्न नेहमी पडतो. आणि मग कशाला काही घाट घालत बसायचं अशी चर्चा घरात होते आणि मग बाहेरूनच काहीतरी गोड आणले जाते. पण वेळ वाचवून अगदी अर्ध्या तासात घरातील उपलब्ध साहित्यात रव्याचे गुलाबजाम तुम्ही नक्कीच बनवू शकता. बाहेरून काही गोडाधोडाचा पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोड पदार्थ बनविण्याची मजा काही औरच. त्यात घरी केलेल्या पदार्थांना एक प्रकारचे समाधान आणि आपुलकीही असते. त्याचबरोबर घरचेही खूष होतात.आता जाणून घेऊया कसे बनवायचे रव्याचे गुलाबजाम.Gauri K Sutavane
-
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गुलाब जामून (gulabjamun recipe in marathi)
#GA4 #Week9#Gulab jamun हि रेसिपी मी गव्हाच्या पिठापासून तयार केली आहे. एखाद्या वेळी गुलाब जामून खाण्याची इच्छा होते आणि घरी दूध,मावा नसेल तर गव्हाच्या पिठापासून गुलाब जामून हा छान ऑप्शन आहे. Archana Gajbhiye -
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#week8#रेसिपीबुकआम्ही दोघीच बहिणी आहोत आणि भाऊ नसल्याने एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतो. यावर्षी मी भारताबाहेर lockdown मुळे अडकले असल्याने भेट होऊ शकली नाही. म्हणून मी यादिवशी तिच्या आवडीचा पदार्थ केला "बालुशाही" आणि आमच्या आठवणी काढत सण साजरा केला!!!🙂 Archana Joshi -
-
इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#रेसीपीबुक #week1 #इनस्टंट गुलाबजाम प्रथम cookpad Ankita Mamला धन्यवादकारण तुम्हीच असा विचार केला की आपली आवडती रेसीपी पोस्ट करा,कोणी विचारल , तुला काय आवडत ? तर आपण सांगु, मला काय सगळंच आवडत, कारण घरात न आवडणारा पदार्थ,आईलाच संपवावा लागतो, कारण आईलाच त्याची जाणिव असते , प्रत्येक गोष्टींला किती कष्ट व वेळ द्यावा लागतो , असो.....चांगल्या गोष्टींची सुरवात म्हणजे श्री गणेशाय करतांना आपण गोड पदार्थ करतो, lockdownअसल्यामुळे खवा मिळाला नाही म्हणुनच. मी इनस्टंट गुलाबजाम करणार आहे माझी रेसीपीबुक साठी पहिलीच रेसीपी आहे Anita Desai -
गव्हाच्या पीठाची खीर (gavachya pithachi kheer recipe in marathi)
#कूकस्न. वर्षां ताई यांच्या रव्याची खीर मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे . Rajashree Yele -
गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#GA4#week18#keyword_Gulabjamगुलाबजाम माझ्या नवऱ्याला खूप आवडतात,चला तर मग आज मिनी गुलाबजाम करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#गुरुपौर्णिमा🙏🌹 *गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः*🙏🙏🙏व्यासोच्छिटं जगत्सर्वं...🙏चार वेद,अठरा पुराणे,महाभारत ज्यांनी लीलया रचले अशा महर्षी वेदव्यास यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून गौरवली जात आहे..गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.. 🙏🌹🙏 अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदम् दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः🙏🙏🙏🙏 माझे आद्यवंदन माझ्या मातापित्यांना ज्यांनी मला जन्म दिला, घडवले,शिकवले,संस्कारांची शिदोरी दिली..🙏🌹🙏गुरुजी तुम चंदन हम पाणी ..🙏🌹🙏 मातृदेवो भव..🙏 पितृ देवो भव... नंतर माझे वंदन माझ्या गुरुंना ज्यांनी हा भवसागर तरण्यासाठी माझे बोट धरले आहे 🙏🌹आचार्य देवो भव... गुरु बिन कौन बतावे बाट बडा विकिट यम घाट |गुरु हे दिपस्तंभासारखे..अज्ञानरुपी अंधारात वाट दाखवणारे..आत्मज्ञानाची ज्योत जागवणारे..आत्म्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारं सुकाणूच..अखंड ज्ञानाचा स्त्रोत...चैतन्याचा महासागर..या महासागरातून वेचक,वेधक अनुभवसिद्ध ज्ञानमोती आपल्या समोर ठेवणारे..अगदी हातचं काहीही राखून न ... ज्योत से ज्योत जगाओ सद्गुरू मेरा अंतर तिमिर मिटाओ सद्गुरु||#अनुभव #हाच #गुरु 🙏असे मानणारी मी... प्रत्येक येणारा क्षण जाताना काहीतरी शिकवूनच जातो...काळाचे हे चक्र एकप्रकारे गुरुच आपले..🙏...अनुभव चांगले असो वा वाईट... तरीपण *सुख पाहता जवाएवढे | दुःख पर्वताएवढे ||*असं न मानता प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळते🙏चला तर मग आजचा नैवेद्य.. गुलाबजाम 😍😋 Bhagyashree Lele -
हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजामुन हे लोकप्रिय मिठाईपैकी एक आहे.मी आज मलाई गुलाबजामुन केले आहेत. चवीला खूप मस्त लागतात.....☺️ Sanskruti Gaonkar -
गव्हाच्या पिठाचे मालपुव (gavyachya pithache malpua recipe in marathi)
#rbr#गव्हाच्या पिठाचे मालपुवा. मालपुवा ही राजस्थानी मिठाई आहे.विशेष करून मालपुवा हा राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश या भागांमध्ये जास्त बनविला जातो. श्रावण महिन्यात मारवाडी कम्युनिटीज चे रक्षाबंधन, तीज, जन्माष्टमी हे मोठे सण असतात. मारवाडी लोक खास करून या सणासाठी मालपुवा, घेवर, सत्तू चे लाडू तयार करतात. तसेच मालपुवाचे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे घटक वापरून बनविले जाते. तर मी आपल्यासाठी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे मालपुवा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
-
इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.रक्षाबंधनानिमित्त बनविलेले गुलाबजाम!!!! Priyanka Sudesh -
-
गुलाबजाम (Gulabjam Recipe In Marathi)
#CookpadTurns6#गुलाबजामहॅपी बर्थडे टू आॅल कुकपॅड फॅमिली 🎂💐🎊डिसेंबर महिन्यात येणार्या कुकपॅड इंडियाला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन 👍💐कुकपॅड मुळे आम्हा गृहिणींना आपले पाककौशल्य सादर करण्यासाठी एक हक्काची जागा मिळाली आहे याचा खूप आनंद वाटतो. कुकपॅडमुळे माझी आॅथर म्हणून ओळख निर्माण झाली. याचा मला अभिमान वाटतो. आम्हाला मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या थिम मुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी करायला मिळतात. माझ्या सारख्याच इतरही आॅथर्सच्या वेगवेगळ्या रेसिपी कुकस्नॅप करुन बघायला आणि लगेचच ती रेसिपी करता येणे शक्य नसेल तर सेव्ह करु शकतो. कुकपॅडमुळे सतत काही तरी नवनवीन रेसिपी करायला मिळतात यामुळे घरच्यांना पण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळत असल्याने ते पण खूष असतात. कधी कधी तर आपण एखादी रेसिपी स्वतःच्या विचाराने शोध लावून खूप छान बनवतो आणि खूप दिवसांनी परत तीच सेम रेसिपी सेम पद्धतीने करायची असल्यास बरोबर आठवत नाही, माझ्या बाबतीत असं कधीतरी होतं पण त्या वेळेस कुखपॅडवर ती आपलीच रेसिपी पोस्ट केल्या मुळे पटकन शोधायला सोपी होते. शिवाय इतरांना कोणाला रेसिपी हवी असेल तर ती पाठवायला खूप सहज शक्य होतं. असे कुकपॅडचे खूप छान छान फायदे आहेत. आपल्याला कुकपॅड वरील सगळ्या कम्युनिटी मेंबर्स खूप छान मदत करतात. जर काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. अशा या आपल्या सगळ्या कुकपॅड फॅमिलीला सहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 👍💐🎊🥳कुकपॅड इंडियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे आवडते गुलाबजाम केले आहेत. Ujwala Rangnekar -
ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cpm5 # झटपट होणारे आणि चवदार लागणारे असे ब्रेडचे गुलाबजाम... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12956083
टिप्पण्या (4)