कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037

#रेसिपीबुक #week1

जान जाये पण प्राण न जाये कोळंबी भात प्रचंड आवडीचं

कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1

जान जाये पण प्राण न जाये कोळंबी भात प्रचंड आवडीचं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
२ जणांसाठी
  1. ७० ग्रॅम कोळंबी
  2. ७० ग्रॅम बारीक चिरलेला कांदा
  3. ७० ग्रॅम बारीक चिरलेला टोमॅटो
  4. १०० ग्रॅम तांदूळ / बासमती तांदूळ
  5. ३० ग्रॅम आलं
  6. ३० ग्रॅमलसूण
  7. 2 टिस्पूनकोथिंबीर पेस्ट
  8. 1/4 टीस्पून हळद
  9. 1 चमचालाल मिरची पावडर
  10. 1 चमचागोडा मसाला
  11. 1 टीस्पून मीठ
  12. 2 टीस्पून तेल
  13. 2 वाटीगरम पाणी
  14. 3अख्खे काजू

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य

  2. 2

    कोळंबीला मीठ, हळद, आलं -लसूण पेस्ट लावून १ तास ठेवणे

  3. 3

    तेलावर कांदा छान परतवून झाल्यावर त्यात टोमॅटो छान परतवून घेणे मग मसाले घालावे

  4. 4

    तांदूळ लगेच धुऊन घ्यावेत आणि लगेच छान परतवून

  5. 5

    नंतर लगेच १ तास मॅरिनेट केलेली कोळंबी घालवीत चवीनुसार मीठ घालून पण जास्त वेळ नं परतता २ वाटी उकळत पाणी घालून कुकरला किंवा कढईला घट्ट झाकण लावून शिजवून घ्यावी

  6. 6

    पुन्हा छान मिक्स करून वरून कोथिंबीर आणि गरम भाजलेल्या कोळंबी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes