भरवा इडली (idli recipe in marathi)

Aditi Mirgule @cook_23691862
आज भरून इडली केली.
काही तरी वेगळे...
थोडं कलरफुल पण वाटते.. छान वाटते ..
भरवा इडली (idli recipe in marathi)
आज भरून इडली केली.
काही तरी वेगळे...
थोडं कलरफुल पण वाटते.. छान वाटते ..
कुकिंग सूचना
- 1
नाचणी,रवा, दही घालून मिक्स करा.. आणि बाजूला ठेवा. हिरवे मटार ची पेस्ट आणि स्वीट कॉर्न ची पेस्ट करा..दोन्ही मध्ये मिरची ची पेस्ट घाला..
- 2
आता मिरची आणि आले ची पेस्ट करा... इडली साच्यात आधी इडली पीठ घाला मग मका पेस्ट घाला..पुन्हा पीठ घाला.. आता पुन्हा साच्यात पीठ घाला मग मटार पेस्ट.. मग पीठ.. असे सगळे इडली करा
- 3
इडली तिखट चटणी बरोबर सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12940240











टिप्पण्या