व्हाइट पास्ता (White pasta recipe in marathi)

#पास्ता
पास्ताचे अनेक प्रकार आहेत पण मला आणि माझ्या लेकीला व्हाइट पास्ता च आवडतो वरचेवर मी करते स्पेशली जेवणाच्या वेळी पोटभर होऊन जातं आणि ती ही आवडीने खाते

कुकिंग सूचना
- 1
कढईत 2 चमचे बटर घेऊन त्यात कणिक भाजून घेतली मग परत बटर घेऊन त्यात बारीक चिरलेली लसूण घालून परतवून घेऊन त्यात भाजलेली कणिक घालून 1 कप पाणी घालून ढवळले गुठळ्या होऊ देऊ नये
- 2
एका पातेलीत पाणी उकळत ठेऊन त्यात 1 चमचा तेल घालून त्यात पास्ता हव्या असतील त्या त्या भाज्या घालून ढिजवून घेऊन थंड पाण्यात जाळीवर घेऊन थंड करावे
- 3
कणकेत पाणी घालून घेतले त्यात मीठ, काळीमिरी घालून हवे तितके पाणी घालून शिजलेला पास्ता आणि भाज्या घालून
- 4
कोथिंबीर घालून चीज किसून घालावे गरमागरम सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या