"पत्ता कोबी गाजराची कोशिंबीर" (kobi - gajar koshimbir recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#फोटोग्राफी

"पत्ता कोबी गाजराची कोशिंबीर" (kobi - gajar koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीगाजराचा किस
  2. 1/2 वाटीपत्ताकोबी चा केस
  3. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  4. 5-7कढीपत्त्याची बारीक तोडलेली पाने
  5. 1/2 चमचाजिरे
  6. 1/2 चमचामोहरी
  7. 1/2 चमचामीठ
  8. 1/2 चमचासाखर
  9. 1 चमचादही अथवा लिंबाचा रस
  10. 3 चमचेतेल

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून पत्ताकोबी आणि गाजराचा कीस दोन मिनिटं पर्यंत परतून घेऊन एका बाऊल मध्ये काढून घ्या.

  2. 2

    नंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचा तेल घालून खालील सगळे साहित्य क्रमाक्रमाने घाला आणि तयार तडका पत्ता कोबी आणि गाजराच्या किसावर घालून त्यात थोडी कोथिंबीर घाला आणि एकत्र मिक्स करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes