कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#goldenapron3
Week25
Keyword: SATWIK
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद

#goldenapron3
Week25
Keyword: SATWIK
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद

पुढे वाचा

सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#goldenapron3
Week25
Keyword: SATWIK
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद

#goldenapron3
Week25
Keyword: SATWIK
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 150 ग्रॅमरवा
  • 50 ग्रॅमसाखर
  • 1पिकलेले केळं
  • 1 टेबलस्पूनड्रायफ्रुटस पूड
  • 250मिली दूध
  • 1 टीस्पूनवेलदोडे जायफळ पूड
  • 1/2 वाटीमनुके
  • 4 टेबलस्पूनसाजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    एका कढई मध्ये रवा नुसताच भाजून घ्या. आणि हा भाजलेला रवा आणि इतर साहित्य घ्या. गॅसवर दूध गरम करण्यास ठेवा.

    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईमध्ये साजूक तूप घाला. तूप गरम झाले की आता भाजलेला रवा घाला. आता छान सोनेरी रंगावर मध्ये रवा भाजून घ्या.

    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता रवा छान भाजून झाला की त्यामध्ये क्रश केलेले ड्रायफूट ची पूड टाका. केळ्याचे छोटे छोटे कप करा आणि कढई मध्ये टाकून त्यावर पुन्हा साजूक तूप सोडा आणि छान परतून घ्या.

    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता मनुके घाला आणि छान परतून घ्या.आता गरम झालेले दूध टाका आणि ढवळत राहा.

    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता साखर घाला आणि वेलदोडे जायफळ पूड घालून 5मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवा.नैवेद्यासाठी तयार आहे सत्यनारायण चा प्रसाद.

    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
09 जुलै 2020 14:36 रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सात्विक नैवैद्य शिरा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "पत्ता कोबी गाजराची कोशिंबीर" (kobi - gajar koshimbir recipe in marathi)
  2. शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
  3. कॅनेलोनी पास्ता (cannelloni pasta recipe in marathi)
  4. "नाशिक स्पेशल तर्री मिसळ" (misal recipe in marathi)
  5. रेड चिली पास्ता (red chilli pasta recipe in marathi)
  1. साफ्रो न सॉस क्रीमी चीझ पास्ता (cream cheese pasta recipe in marathi)
  2. रेड सॉस इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
  3. रेड चिली पास्ता (red chilli pasta recipe in marathi)
  4. कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13126945
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close