पोष्टीक मुग पकोडे (moong pakode recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4 आम्ही पिकनिक गेलो होतो माळशेष घाट एका होटेलमध्ये खाले होते हे पकोडे मस्त पाऊस पडत होता आणि गरम गरम पकोडे खुपच मस्त तेही आणि पौष्टिक मग मी ठरवले मिही करणार हे पकोडे आणि केले आणि खुपच छान झाले सर्वाना घरी खुप आवडले तुम्ही पण नक्की करून बघा.

कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य
- 2
एका टोपात मुगाची पेस्ट व कांदा घाला व बारीक चिरलेली मिरची
- 3
सर्व मिक्स करून गॕस आॕन करून गॕसवर कढई ठेवून तेल गरम करून घ्यावे. व त्यात मुग पकोडे तेलात मंद आचेवर तळुन घ्या.
- 4
आता मुग पकोडे तयार आहेत गरमा गरम सव्हिंग प्लेटमध्ये काढून साॕस बरोबर सव्हॕ करा गरमा गरम मुग पकोडे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या