कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

#रेसिपीबुक #week4 कोकणातील प्रसिध्द ऊकडीचे मोदक आम्ही गावी गेलो तेव्हा मि माझ्या आजी सासरी खाले होते हे ऊकडीचे मोदक खुपच छान रेसिपिही सोपी मग मी पण केले काल संकष्टी होती म्हणून मि बाप्पासाठी काल केले खुपच छान झाले .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
8 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीनारळ खवलेला
  • 200 ग्रॅमगुळ बारीक चिरलेला
  • वेलदोडे पुड
  • 1 वाटीतांदूळ पिठ
  • 3 ग्लासपाणी
  • चविप्रमाणे मिठ
  • काजु बदाम पिस्ता मणुका
  • 2 टेबलस्पूनतुप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॕस आॕन करून कढईत तुप खोबरे घालून छान लालसर भाजुण घ्या.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका कढईत तुप घालून गुळ घालून वितळून घ्या.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गुळात खोबर घालून छान सारण करून घ्या व ड्रायफ्रुट घालून घ्या.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता वेलदोडे पुड घालून मिक्स करून घ्या मोदकाचे सारण तयार आहेत.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ऊकड काढण्यासाठी एका टोपात पाणी तापवून घ्या व त्यात तुप घाला व छान ऊकळी येवु द्या.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता तांदूळ पिठ घालून ऊकड काढून घ्या त्यासाठी पाण्यात पिठ घालून लाटण्याणे पिठ घोटावे आता तयार आहे ऊकड.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    एका ताटात ऊकड काढून हातावर पाणी घेवुन ऊकड छान मळुन घ्या फोटोत दाखविल्याप्रमाणे पिठ मळुन घ्यावे.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    अशाप्रकारे पिठ मळुन घ्यावे.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    पिठाचे गोळे करून घ्यावे गोळा हातावर घेऊन त्याचि पारी करून घ्या.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    पारीच्या कळ्या पाडुन घ्या त्यात सारण भरून मोदक वळुन घ्यावे.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    असे सर्व मोदक तयार करून घ्यावे व एका टोपात पाणी तापत ठेवा व चाळणीला तुप लावुन त्यात मोदक ठेवून मिडियम आचेवर
    15 मिनिट मोदक वाफवून घ्यावे.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
  13. 13

    आता ऊकडीचे मोदक तयार आहेत मोदक सव्हिंग प्लेट मध्ये काढून बाप्पाला नैवेद्य दाखावावा.

    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
    ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
09 जुलै 2020 18:27 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मोदक उकडीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
  2. "नाशिक स्पेशल तर्री मिसळ" (misal recipe in marathi)
  3. शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
  4. कॅनेलोनी पास्ता (cannelloni pasta recipe in marathi)
  5. "पत्ता कोबी गाजराची कोशिंबीर" (kobi - gajar koshimbir recipe in marathi)
  1. देसी गुलाबी पास्ता (desi pasta recipe in marathi)
  2. क्रिमी इटालियन सॉसेज मॅकरोनी पास्ता (italian macaroni pasta recipe in marathi)
  3. व्हिट बीट ग्नोकी (gnocchi recipe in marathi)
  4. कापेलॅत्ति पास्ता (pasta recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13128459
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close