कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#अंडा
हि डिश एकदम जबरदस्त आहे.नाश्ता म्हणाल तर दमदार. स्नॅक सुद्धा जबराट.मग बनवू या

#अंडा
हि डिश एकदम जबरदस्त आहे.नाश्ता म्हणाल तर दमदार. स्नॅक सुद्धा जबराट.मग बनवू या

पुढे वाचा

स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#अंडा
हि डिश एकदम जबरदस्त आहे.नाश्ता म्हणाल तर दमदार. स्नॅक सुद्धा जबराट.मग बनवू या

#अंडा
हि डिश एकदम जबरदस्त आहे.नाश्ता म्हणाल तर दमदार. स्नॅक सुद्धा जबराट.मग बनवू या

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  • 4-6अंडी
  • 2कांदे उभे चिरलेले
  • 3बटाटे लाबंडे काप करून
  • 1/2 टीस्पूनमिरपूड
  • 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  • मीठ
  • 2 टेबलस्पूनतेल
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    कांदा उभा चिरून घ्यावा. तर बटाट्याचे बारिक पातळ काप करून घ्या. अंडी एका भांड्यात फोडून त्यात मीठ आणि मिरपूड किंवा लाल तिखट घालून सर्व एकत्र करावे कोथिंबीर चिरून घालावी.

    स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता पॅन मध्ये तेल ओतून कांदा परतवावे त्यानंतर त्याच कांद्यावर बटाट्याचे काप पसरवुन त्यावर मीठ आणि मिरपूड घाला. झाकण ठेवून पाच मिनिटं ठेवावे. नाॅनस्टीक पॅनमध्ये केल्यास खाली चिटकत नाही. सर्व बाजूंनी सोडवून घ्या

    स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पलटून घ्यावे ऑम्लेट आणि पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी

    स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
10 जुलै 2020 11:29 रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ओम्लेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
  2. शेजवान हाका नूडल्स (schezwan recipe in marathi)
  3. कोल्हापूर ची - तर्री मिसळपाव (kolhapuri misal recipe in marathi)
  4. आॅमलिझ्झा (आॅमलेट पिझ्झा) (omlet pizza recipe in marathi)
  5. कुंदा (kunda recipe in marathi)
  1. कोबीच्या वड्या (kobichya wadya recipe in marathi)
  2. कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
  3. अंडा रोटी (Egg Roti Recipe In Marathi)
  4. शेजवान हाका नूडल्स (schezwan recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13133838
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close