कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)

Kalpana D.Chavan @cook_22945952
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर, बीट, टोमॅटो किसून घ्यावे व एका बाउल मध्ये एकत्र करावे. त्यात शेंगदाण्याचं कुट, साखर, मीठ घालून चांगले मिक्स करावे
- 2
फोडणीसाठी तेल गरम करावे, त्यात क्रमाने जीरे, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता परतावा व ही फोडणी कोशिंबिरी वर ओतावी. शेवटी लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#NajninKhanआज मी Najnin khan यांची साबुदाणा खिचडी cooksnap केली आहे. थोडा फार माझा टच या रेसिपी ला मी दिला... आणि तयार झाली स्वादिष्ट, रूचकर, सात्त्विक अशी साबुदाणा खिचडी Vasudha Gudhe -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
बैंगन भाजा / बैंगन क्रिस्पी (bengan bhaja recipe in marathi)
#cooksnap#wdही रेसिपी मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी थोडे बदल करून cooksnap केली आहे. Surekha vedpathak -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
आज आईला कैरीची चटणी करायची होती. आमच्याकडे मोठ्या माणसांना कैरी वर्ज्य आहे health precautions मुळे म्हणून बहुतेक वेळा तिची चटणीच केली जाते. मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी #cooksnap केली आहे. त्यात बदल म्हणजे मी साखर नाही वापरली आहे आणि कोथिंबीर सुध्दा नाही वापरली . Bhakti Chavan -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफी आज मी प्रियंका सुदेश यांची तांदुळाची खीर रेसीपी थोडा बदल करून केली आहे. Kalpana D.Chavan -
व्हेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#व्हेजीटेबल रायता कूकस्नॅप#cooksnep चॅलेंजमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून Sujata Gengaje -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वरण ,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर ही आपल्या भारतीयांच्या आहारातील मुख्य कलमं.. कोशिंबीर हा आपल्या खाद्यजीवनातील अविभाज्य घटक.. याशिवाय आपले जेवण परिपूर्ण बनूच शकत नाही.जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळायचं कामं करतात या कोशिंबिरी.. या पचायला हलक्या,थंड,पौष्टिक असतात...Dieting साठी तर उत्तमच... या कच्च्याच खाल्ल्या जातात.त्यामुळे आपले दातही आटोआप मजबूत होतात..कोशिंबिरींमुळे शरीराला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स मिळतात..ज्यामुळे कोठा साफ रहायला मदत होते..तसंच यामध्ये शरीराला आवश्यक अशी वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ असतात.. दही, लिंबू,चाट मसाला,मिरची, जिरेपूड,सैंधव मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर,साखर, मिरपूड,तर कधी फोडणी घालून या कोशिंबिरी चटकदार, चविष्ट चवदार,जिभेला रुची आणणार्या केलेल्या जातात.यामुळे तोंडात लाळेची उत्पत्ती होऊन अन्नपचन सुलभ होते. दह्यामध्ये protein आहे..तसंच दही हे Probiotic food आहे.. त्यामुळे दह्याबरोबर कोशिंबीर केली की दह्याचे हे फायदे आपल्या शरीराला सहज मिळतात. जेव्हा कोशिंबिरीत लिंबू पिळतो तेव्हां vit.c मिळते.. चला तर मग आज आपण बीट,गाजर, टोमॅटो ची कोशिंबीर करु या.. Bhagyashree Lele -
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#Cooksnap#भाग्यश्री लेले याची रेसिपी cooksnap केली आहे .नेहमी मी माझी दालमखनी ची रेसिपी करते म्हटले आज भाग्यश्री लेले ची करून बघुया.खुप छान झाली भाग्यश्री आवडली आम्हाला.थोडा बदल केला म्हणजे माझ्या कडे साल वाली उडिद डाळ होती ती घेतली. Hema Wane -
फोडणीचा पाव (phodhnicha pav recipe in marathi)
#cooksnap#Charusheela Prabhu यांची रेसिपी मी करून बघितली. छान झाली आहे. त्यात थोडा बदल करून केली आहे. Sampada Shrungarpure -
हरियाली खिचडी (Hariyali Khichdi Recipe In Marathi)
मी भाग्यश्री लेले ताईंची हरियाली खिचडी ही रेसिपी कुक snap केली एक्दम मस्त दिसत होती आणि खूप चविष्ट झाली Preeti V. Salvi -
मटार पॅटीस (Matar patties recipe in marathi)
#matarभाग्यश्री लेले यांची मटार पॅटीस रेसिपी थोडा बदल करुन केली आहे,खूपच छान झाले आहेत पॅटीस.... Supriya Thengadi -
तोंडली भात (tondli bhaat in marathi)
#cooksnap #ही रेसिपी रोहिणी देशकर यांची cooksnap केली आहे.हा नागपुरी स्टाईल तोंडली भात आहे मी नेहमीच पुणेरी करते.फक्त थोडा बदल केला आहे सुके खोबरे नव्हते मग ओले वापरले आहे. Hema Wane -
टोमॅटो कांदा कोशिंबीर (Tomato kanda koshimbir recipe in marathi)
ताटातील डावी बाजू सांभाळण्यासाठी कोशिंबीर हा खूप छान प्रकार.आणि डाएट साठी देखील मस्त.:-) Anjita Mahajan -
रोज वेलवेट खंमण डोकळा (rose velvet khaman dhokla recipe in marathi)
#cooksnap- ही सुधाताई अग्रवाल यांची थोडा बदल ककरून रेसिपी केली आहे.अतिशय सुरेख झालेली आहे. Shital Patil -
छोले (chole recipe in marathi)
#Cooksnap ..आज मी shweta kukekar यांची रेसीपी बनवली ..मी यात जास्तीचे मसाले वापरून थोडा बदल करून बनवले .....खूपच छान झालेत .... Varsha Deshpande -
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#कूकस्नॅपआज मी भाग्यश्री लेले यांची साबुदाणा वड्याची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.फक्त उपासाला मला कोथिंबिर चालत नाही म्हणून कोथिंबिर घातली नाही. माझी ही first कूकस्नॅप रेसिपी आहे. Supriya Thengadi -
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
दही कांदा कोशिंबीर (Dahi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
मी सुप्रिया ठेंगडी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती.मी थोडा बदल करून केली आहे. डाळिंब नसल्याने मी त्यात घातले नाही. Sujata Gengaje -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#cooksnapमी भाग्यश्री लेले यांची भेळेची रेसिपी कुकस्नॅप केली आहे,मस्त चटपटीत ,टेस्टी,टँगी झाली आहे. Supriya Thengadi -
बीटरुट कोशिंबीर (पचड़ी) (beetroot koshimbir recipe in marathi)
#wd वुमन्स डे निमित्त माझी बीट पचड़ी ही खास रेसीपी माझ्या आयुष्यात खास पेक्षा प्राणप्रिय अशी असणारी व्यक्ति माझी आई हिला डेडीकेटेड करत आहे. कारण ही रेसीपी मी माझ्या आई कडून शिकले आणि लहान पाणापासून आवडीने खात आहे. आणि माझी सर्वात आवडती रेसीपी आहे.आणि मी ही बीट पचड़ी आवर्जून करते आणि माझ्या मुलांना आणि घरात सगळ्यांना ही बीट पचड़ी आवडते म्हणुन मी ही बीट पिचड़ी रेसीपी तुम्हा सगळ्याना शेयर करत आहे. Anuja A Muley -
आलू मटार भाजी (aloo mutter bhaji recipe in marathi)
#Cooksnapमुळ रेसिपी प्रज्ञा पुरंदरे ताई यांची आहे.ऑल टाईम फेवरेट डीश लहान पासून ते मोठ्यांपर्यंत. या डीश मध्ये मी थोडा बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#Cooksnap#दालखिचडीआज संडे स्पेशल संध्याकाळ दाल खिचडी रेसिपी कुकस्नॅप केली आहे चारूशीला प्रभू ताई यांची थोडा बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#Cooksnap#Week1#Kirti Killedar यांची रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. Sampada Shrungarpure -
बीटयोगर्ट कोशिंबीर (Beet yogurt koshimbir recipe in marathi)
#दहीसध्या इतक ऊकडतय की संध्याकाळी स्वयंपाक नकोसा होतो. मग आमचे सध्या one pot meal चालु आहे पण पुलाव किंवा बिर्याणी केली तर हमखास कोशिंबीर किंवा रायता लागतोच. मग आज पोटॅटो बिर्याणी आणि बीटयोगर्ट कोशिंबीर केली. झटपट स्वयंपाक आणि उन्हाची स्वयंपाकघरातुन पटकन सुटका😊😊मी Preeti Salvi ह्यांची रायता रेसिपी #cooksnap केली आहे फक दह्राला बीटरूटचा twist दिलाय. Anjali Muley Panse -
कलरफुल हेल्दी सुशिला (colorful healthy sushila recipe in marathi)
#cooksnap#खर तर ह्या पदार्थाच्या नांवामुळे बघितली एकदम नविन नाव माझ्यासाठी नि नावाच्या प्रेमात पडले नी केली रेसिपी .मराठवाड्यात करताय असे पुजाताई म्हणते पण कोण गेलय तिकडे सारखे सारखे मी आपली प्रथमच ऐकले नाव.#ही Pooja Kakate Vyas यांची रेसिपी केली आहे थोडा बदल आहे.अश्या सुंदर रेसिपी शेअर केल्याबद्दल पुजा खरच धन्यवाद. Hema Wane -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#cooksnapमी भाग्यश्री लेले यांची बुंदी रायता रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच छान झाला आहे बुंदी रायता...... Supriya Thengadi -
पारंपरिक टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी soupsnap करत आहे. अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Shital Muranjan -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi bhagar ani daynanchi amti recipe in marathi)
#cooksnap#भाग्यश्री लेले# उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी मी आज भाग्यश्री ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
द्राक्षाचा लोणच(draksache lonche recipe in marathi))
#cooksnapद्राक्षाचा लोणच ही रेसिपी मी याआधी कधी ऐकली नव्हती आणि लोणची हा प्रकार म्हणजे माझ्या आवडीच,त्यामुळे भाग्यश्री लेले यांची ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे. Prajakta Vidhate -
More Recipes
- चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
- शेजवान हाका नूडल्स (schezwan recipe in marathi)
- साऊथ इंडियन प्लॅटर (इडली, डोसा उत्तपा विथ सांबार, चटणी) (idli,dosa,uttapa recipe in marathi)
- वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
- स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13133729
टिप्पण्या