कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

लज्जतदार बहुगुणी कडीपत्ता चटणी
कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे असते. गावठी कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो.बहुतेक घरात कडीपत्ताशिवाय स्वयंपाक घरात पान हलत नाही. कडीपत्त्याच्या nutrient value बद्दल काय बोलणार. फोडणीत टाकला की पदार्थांची लज्जत वाढते...फोडणीत जीरे आणि मोहरी सोबत कढीपत्ता टाकला की मस्त खमंग सुगंध येतो, लगेच भूक चाळवते. कडीपत्त्याचे जेवनाला चव् आणण्याव्यतिरिक्त भरपूर फायदे आहेत.चटणी खाल्ली की आजारी माणसाच्या तोंडालाही चव येते.कढीपत्त्यामुळे पदार्थांना एक वेगळीच चव येते. कढीपत्त्यामुळे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढते.कडीपत्त्याचा वापर भाजी आणि डाळीला फोडणी, तडका देण्यासोबतच पदार्थाची चव, सुगंध वाढवण्यासाठी होतो.कांदेपोहे असो, उपीट असो अथवा कुठलीही सांबर किंवा महाराष्ट्रीय आमटी कढीपत्त्याशिवाय अपूर्णच. एवढे स्वादाचे काम कढीपत्ता करतो. दक्षिणात्य प्रत्येक पदार्थात व चटण्या यांमध्ये कढीपत्ता असतोच. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या पानांमध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असतात, जे आजारांना आपल्यापासुन दूर ठेवतात. कडीपत्ता पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो.कढीपत्त्यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण आहेत.कढीपत्ता आयरन आणि फॉलिक अॅसिडचा स्रोत आहे. आयरनची कमतरता फक्त शरीरात आयरन नसल्यानं नाही तर शरीरामध्ये आयरन मुरत नसल्यामुळे होते. याव्यतिरीक्त फॉलिक अॅसिड आयरन शोषून घेण्यास मदत करते.
कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. ब्लडमधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करते..
कडीपत्ता बद्दल लिहावे तितके कमीच आहे... असा हा 'बहुगुणी' आणि ' आरोग्य संपन्न' कढीपत्ता आहारात नेहमी ठेवावा. कडीपत्ता पाने कच्ची चावून खाल्लेली सुद्धा चालतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 200 ग्रामकढीपत्ता पाने
  • 50 ग्रामतीळ
  • 50 ग्रामशेंगदाणे
  • 100 ग्रामओला नारळ
  • 50 ग्रामउडीद डाळ
  • 50 ग्रामडाळे
  • 1 टीस्पूनलाल तिखट(घरातील मसाला)
  • 15-20 लसूण पाकळ्या
  • 1 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनसाखर
  • 1 टीस्पूनचाट मसाला
  • सैधव मीठ (चवीनुसार)
  • 4-5 मिरच्या
  • 2टिस्पून तेल
  • 1 टेबलस्पूनजीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    कडीपत्ता पाने धूवून, पूसून,सूकवून घ्यावीत.

    कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    कढईत 1 टीस्पून तेल टाकून त्यात कढीपत्ता पाने टाकून मंद गॅसवर परतवून चांगळी कुरकुरीत करावीत.कडीपत्ता हिरवा राहिला पाहिजे.तो ताटात थंड करण्यासाठी ठेवा.त्याच कढईत,उडीद डाळ, डाळे, शेंगदाणे, वेगवेगळे भाजून घ्या. शेंगदाण्याची साले काढून घ्या. कढईत एक टीस्पून तेल गरम करा.हिंग,जीरे,तीळ,लसूणपाकळ्या, मिरच्या, घालून नारळ आणि भाजलेल्या डाळी, शेंगदाणे घाला. लाल तिखट, सैधव मीठ घालून छान मिसळून घ्या. गॅस बंद करा.सर्व जिन्नस थंड करून घ्या

    कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    थंड झालेले जिन्नस आणि कडीपत्ता एकत्र मिसळून घ्या. त्यावर साखर, चाट मसाला घाला.हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक कोरडी पूड करून घ्या. साखर आणि चाट मसाला ह्यामुळे छान चटपटीत चव येते.

    कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    एका बाउल मध्ये चटणी काढून घ्या.छान हिरवीगार खमंग चटणी तयार होते.खुप छान लागते.,पोळी, पराठे, चपाती, भात, तूप भात असं कशाच्याही सोबत ही चटणी अगदी छान लागते.ही चटणी फ्रीजला एक ते दीड महिना आरामात टिकते.

    कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
17 डिसेंबर 2020 16:23 रोजी
Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
31 मे 2021 17:32
Mastch
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 4th for कढीपत्ता

Keywords

कढीपत्ता चटणी रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. भरलेला दोडका (stuffed dodka (ridge guard) recipe in marathi )
  2. रवा सँडविच ढोकळा (rava sandwich dhokla recipe in marathi)
  3. रवा ढोकळा😋 (rava dhokla recipe in marathi)
  4. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  5. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  1. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  2. रवा ढोकळा  (Rava dhokla recipe in marathi)
  3. उडीद वडा (udid vada recipe in marathi)
  4. सोलकढी (solkadhi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13139267
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close