कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

#रेसिपीबुक #week5
पावसाळीगंमत

सध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिट
४
  • 2उकडलेले बटाटे
  • 1मोठा बाउल वाफवले ले स्वीट कॉर्न
  • 1 वाटीबेसन
  • 1 वाटीमिक्सर मधे बारीक करून घेतलेले पोहे
  • 1 चमचाआल मिरची पेस्ट्
  • 1/2हळद
  • 1 चमचातिखट
  • 1 चमचाधणे पूड
  • 1 चमचाजिरे पूड
  • 1 चमचागरम मसाला
  • 1लिंबाचा रस
  • 1 चमचासाखर
  • आवश्यकतेनुसार तेल
  • 2 चमचेमैदा
  • 1 मोठा चमचारवा
  • चवीपुरता मीठ
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    सर्वात प्रथम उकडलेला बटाटा, स्वीट कॉर्न, आणि सर्व मसाले टाकून मिश्रण एक जीव करून घ्या

    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका बाउल मधे मैदा घेऊन त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. सोबतच रवा पण एका पसरट प्लेट मधे घ्या.

    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्या आवडी प्रमाणे आकार द्या. आणि मैद्याच्या पेस्ट मधे घोळवा.

    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्या नंतर तयार केलेला कबाब रव्या मधे घोळा. आणि पॅन मधे थोडे तेल टाकून गुलाबी रंगावर श्यालो फ्राय करून घ्या. आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.

    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आपले चटपटीत स्वीट कॉर्न कबाब तयार आहे. सॉस किंवा चिंचेच्या चटणी सोबत सर्व्ह करा गरमा गरम स्वीट कॉर्न कबाब.

    चटपटीत स्वीट कॉर्न  कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463
15 जुलै 2020 03:43 रोजी

टिप्पण्या (4)

Kiran Khandal
Kiran Khandal @cook_25740010
17 ऑगस्ट 2020 03:43
Looks delicious 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चटपटीत स्वीटकॉर्न कबाब बिना कांदा लसूण रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पारंपारिक अळू चे फदफदं/अळूचे गरगटे (alooche fadfade / gargate recipe in marathi)
  2. स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
  3. फ्रीटाटा (frittata recipe in marathi)
  4. 'एग्'झॉटिक स्प्रॉऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
  5. आलू टिक्की (aaloo tikki recipe in marathi)
  1. बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (batata bread toast sandwich recipe in marathi)
  2. सात्विक स्मुदी (satwik smoothie recipe in marathi)
  3. बोर (bor recipe in marathi)
  4. पट्टी समोसा (patti samosa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13174916
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close