कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
एग फ्लॉस (egg flaws recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
एग फ्लॉस (egg flaws recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

एग फ्लॉस (egg flaws recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#अंडा

थायलँडला असताना बीबीके टॉवरमध्ये उतरलो असताना शेवटच्या मजल्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो.तिथे एक परदेशी आजीबाई त्यांच्या कटुंबियांसह जेवायला आल्या होत्या. त्याही त्याच हॉटेलात उतरल्या होत्या.त्यामुळे तिथले वेटर्स त्यांची काळजी उत्तमरीत्या घेत होते.

एरवी तिथे बुफे असतोत्यांनी सूप आणि एग फ्लॉस ऑर्डर केलं.वेटर ऑर्डर घेऊन गेला पण थोड्याच वेळात तिथले मॅनेजर आणि शेफ त्यांच्याकडे येऊन दिलगिरी व्यक्त करू लागले की त्यांना ही डिश माहीत नाही. "Oh! It's very simple"असं म्हणत त्यांनी ही रेसिपी त्यांना सांगताना मी ऐकली.

नन्तर गप्पा मारताना कळलं की त्या अमेरिकन असून आजारी आहेत,पण कुटुंबियांसोबत त्यांच्या आग्रहास्तव त्या फिरयला आल्या आहेत.पण जेवण फार जपून घेतात.त्या ज्या dishes बनवू शकतात,म्हणजे ज्या माहितीच्या आहेत,त्याच त्या घेतात.

इतका सोपा आणि सुंदर पदार्थ .आजारी व्यक्तीसाठी पचायला हलका आहे आणि दिसायला मनोवेधक असल्याने हा प्रकार आजारी व्यक्तीही आनंदाने खाते.अर्थातच आजारी नसलेल्यांनाही ब्रेकफास्ट तसंच,कमी तिखट खाणाऱ्या नाही जेवणातही हा पदार्थ वाढता येते.वरून घ्याचे मसाले व सॉस या पदार्थांची चव वाढवता येते.

घ्या साहित्य जमवायला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 4अंडी
  • 10 ग्रॅमलोणी
  • 5 ग्रॅममिरपूड
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    अंडी फोडून पिवळा आणि पांढरा बलक वेगवेगळा करा.पिवळा बलक वेगवेगळ्या भांड्यात ठेवा.पांढरा बलक एक बाऊलमध्ये घेऊन घट्ट होइपर्यंत फेसून घ्या.मीठ मिरपूड मिसळून फेसा.

    एग फ्लॉस (egg flaws recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    ,ओव्हन 220 डिग्रीवर प्रिहिट करा.

  3. 3

    चार बाउलना लोणी लावून घ्या.त्यात हा पांढरा बलक ओतून 5 मिनीटे भाजून घ्या

    एग फ्लॉस (egg flaws recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    प्रत्येक बाऊलमध्ये पिवळा बलक ओतून पुन्हा पाच मिनिटे भाजून घ्या.

  5. 5

    गरमागरम आस्वाद घ्या. याचयसोबत हवं असेल तर मिरची फ्लेक्स आणि सॉस घ्या.

    एग फ्लॉस (egg flaws recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
15 जुलै 2020 09:32 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पारंपारिक अळू चे फदफदं/अळूचे गरगटे (alooche fadfade / gargate recipe in marathi)
  2. स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
  3. आलू टिक्की (aaloo tikki recipe in marathi)
  4. 'एग्'झॉटिक स्प्रॉऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
  5. जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
  1. स्पेशल सावजी पाटोडी रस्सा (patodi rassa recipe in marathi)
  2. चणा टणटणा (chana tantana recipe in marathi)
  3. मिक्स भजी प्लॅटर (mix bhaji platter recipe in marathi)
  4. अंडा रोस्ट🥚 (anda roast recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13177391
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close