कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
निनाव (ninav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

निनाव (ninav recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#shrwanqueen
👍धन्यवाद नीलन ताई 😊

#shrwanqueen
👍धन्यवाद नीलन ताई 😊

पुढे वाचा

निनाव (ninav recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#shrwanqueen
👍धन्यवाद नीलन ताई 😊

#shrwanqueen
👍धन्यवाद नीलन ताई 😊

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
2 ते 3 सर्व्हिंग्ज
  • 1/2 कपचणा डाळ
  • 1/2 कपगहू
  • 3/4 कपगूळ
  • 1 कपनारळाचे दूध
  • 1/2 टिस्पून जायफळ पूड
  • 1/2 टिस्पून वेलची पूड
  • 2 टेबल स्पूनसाजुक तुप
  • 1 टेबल स्पूनकाजू, पिस्ता काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम डाळ आणि गहू लोखंडी कढई छान भाजून घ्यावे.

    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भाजलेले डाळ आणि गहू मिक्सरवर जाडसर पावडर करून घ्या. नंतर एका भांड्यात तूप घालून त्यावर दळलेले दोन्ही पीठ घालून परतून घ्या.

    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चार पाच मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये गूळ घाला. जायफळ वेलची पूड घाला. त्यात नारळाचे दूध घाला. चांगली दणदणीत वाफ येऊ द्या. चांगले तुप सुटेपर्यंत भाजून घ्या.

    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका टीन मध्ये बटर पेपर घालून त्यावर मिश्रण टाकून सेट करून घ्या. त्यावर बदाम पिस्ता चे काप घालून ते भांडे कुकरमध्ये ठेवून साधारण वीस मिनिटे बेक करून घ्या. किंवा तो टिन ओव्हनमध्ये ठेवून 180 डिग्री सेल्सिअस ला पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घ्या. तयार आहे सीकेपी पद्धतीचे निनावं. नवीन प्रयोग करून पाहिला आनंद झाला 🙏धन्यवाद.. 😊

    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    निनाव (ninav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
24 जुलै 2020 10:51 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

निनावे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
  2. चंद्रकोर चिरोटे/ चिरोटे (chirote recipe in marathi)
  3. कलाकंद (kalakand recipe in marathi)
  4. चंद्रकला पॅनकेक (pancake recipe in marathi)
  5. गव्हाची शंकरपाळी (gavyachi shankarpali recipe in marathi)
  1. कढीपत्ता चटणी (kadipatta chutney recipe in marathi)
  2. चंन्द्रकोरीचे कडबु (karanji recipe in marathi)
  3. स्प्राऊट चीज पोहे (sprout cheese pohe recipe in marathi)
  4. पाकातील चंद्रकला
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13254046
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close