कलाकंद (kalakand recipe in marathi)

कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात घरच्या घरी केलेला मस्त कलाकंद....काही ना काही कारणाने दूध नासलं की त्याचं पनीर करून त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी आपण सगळेच करतो.आज मी कलाकंद केलाय..खूपच छान झाला.
कलाकंद (kalakand recipe in marathi)
कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात घरच्या घरी केलेला मस्त कलाकंद....काही ना काही कारणाने दूध नासलं की त्याचं पनीर करून त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी आपण सगळेच करतो.आज मी कलाकंद केलाय..खूपच छान झाला.
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
कढईत पनीर कुकरून घातले. त्यात मिल्क मेड, मिल्क पावडर घालून मंद आचेवर सतत ढवळत राहिले.
- 3
मिश्रण छान आटून कढई पासून सुटू लागले की त्यात वेलची पूड आणि तूप घालून ढवळले. तूप घातले की छान सुगंध ही येतो आणि चवही छान येते.आवडत नसेल तर नाही घातले तरी चालते.
- 4
एका ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण पसरवून घेतले.त्यावर पिस्त्याचे काप घालून २-३ तास फ्रिज मध्ये सेट होण्यासाठी ठेवले.
- 5
३ तासानंतर कलाकंद छान सेट होतो.चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेतल्या.
- 6
खाण्यासाठी तयार आहे चविष्ट मिठाई कलाकंद.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुध कलाकंद (dudh kalakand recipe n marathi)
#दुध दूध म्हटलं कि आठवण येते मस्त वेगवेगळ्या मिठायाची आणि त्या त उद्या आहे राखीमग काय भाऊराया साठी काहीत री स्पेशल हव ना मग बनवला कलाकंद आणि आपली थीम दूध होती म्हणून मस्त कलाकंद केला Deepali dake Kulkarni -
इन्स्टंट कलाकंद (instant kalakand recipe in marathi)
#दूध रेसिपीकलाकंद हा एक गोड पदार्थ आहे. पनीर, कंडेन्स्ड दुध, ड्राय फ्रूटस, वेलची व केशर यांनी बनवलेले हे मिष्टान्न म्हणजे प्लेटमध्ये सर्व्ह केलेला स्वर्गाचा तुकडा आहे. हर प्लाटर हीस शटर -
कलाकंद बर्फी (kalakand barfi recipe in marathi)
#दूध #पनीर #कलाकंद_बर्फी ....खूप दिवसापासून कलाकंद वडी तयार करायची होती ..आणी आज अगदि फ्रेश तयार नूकतच तयार केलेल पनीर मीळाल ...मग दूध फाडून छेना बनवत बसण्या पेक्षा पटकन पनीर घेऊन झटपट कलाकंद वडी बनवली ..खूपच छान झाली प्रथमच बनवली पण मस्तच झाली सगळ्यांना प्रथमच ताजी तयार कलाकंद बर्फी खायला मीळाली त्यामुळे खूपच आवडली ... Varsha Deshpande -
इन्स्टंट कलाकंद बर्फी (kalakand barfi recipe in marathi)
#Diwali2021Diwali साठी मिठाई म्हणजे हिइन्स्टंट कलाकंद बर्फी🤗 खुप सुंदर, पटापट बनणारी...... तसेचमाझ्या रावांना कलाकंद मिठाई खुप आवडीची आहे, म्हणून मी हिच कलाकंद मिठाई मिल्कमेड पासून घरी बनवली,👉मिठाई खाण्याची इच्छा झाली , तर आपण बाजारातून मिठाई आणायची या मागे खुप काही विचार असतो, तो म्हणजे , सर्वात आधी हा कोरोना, मिठाई एकतर महाग, किंवा ती फ्रेश असेल की नाही याची शंका असते. म्हणून घरच्या घरी Nestlé Milkmade च्या सहाय्याने कलाकंद ही मिठाई झटपट कशी बनवायची ते आज मी शेअर करणार आहे. इन्स्टंट कलाकंद चवीला अप्रतिम झाली आहे🤗👉 चला तर वळू या कलाकंद रेसिपी कडे, 😊👉 Jyotshna Vishal Khadatkar -
सांज सवेरा तीळ कलाकंद (til kalakand recipe in marathi)
#मकर#संक्रांत विशेष#कलाकंदकाळे तीळ हे अतिशय पौष्टिक असतात पण त्याचा उपयोग सहसा केल्या जात नाही .संक्रतीसाठी काही तरी तरी नवीन बनवावे त्यात ही काळे तिळाचा वापर करावा असा उद्देश.आणि खूपच छान व स्वादिष्ट रेसिपी जन्माला आली . Rohini Deshkar -
चॉकलेट कलाकंद मोदक (chocolate kalakand recipe in marathi)
#GA4 #week10#choclateकलाकंद एक पारंपारिक आणि प्रसिद्ध भारतीय गोड पदार्थ आहे. पनीर आणि कोको पावडर पासून तयार होणारी तसेच तोंडात पाणी आणणारी अशी चविष्ट बर्फी आहे. कोणत्याही सणासुदीसाठी परिपूर्ण मिष्टान्न तसेच मोदकाच्या आकाराची बनवली तर गणपती बाप्पाला नैवेद्य देण्यासाठी ही खूपच उत्तम..लहान मुलांनाही चॉकलेट कलाकंद मोदक खूपच आवडतील.😘 Vandana Shelar -
-
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#wd कलाकंद हि गोड रेसिपी मी माझ्या आईला समर्पित (Dedicate ) करते माझ्या आयुष्यात आई माझा पहिला गुरु आहे आपली आई च आपल्या जिवनात सगळ्यात जवळची खास व्याक्ति असते ती आपल्यावर प्रेम, लाड, व सतत आपली खुप काळजी करत असते मी माझ्या आईकडुनच खुप नवनविन चांगल्या गोष्टी शिकले तीचे सतत मार्गदर्शन मिळाल्यामुळेच मी यशस्वी झाले तसेच जिवनात कठिण चांगले वाईट निर्णय स्वतःहा घेऊ शकले माझी आई खुप छान सुगरण आहे तिने बनवलेले गोड तिखट पदार्थ मी तीच्या कडुनच बघुन बघुन शिकले माझ्या आईचा असा नियमच होता की कोणताही पदार्थ हा शेवटी मी करून बघायचाच त्यामुळे मलाही सैंपाकाची आवड निर्माण झाली त्यात माझी आईBmc त प्रिन्सिपल होती त्यामुळे मी घरात मोठी असल्यामुळे जेवणाची जबाबदारी लवकर माझ्यावर पडली मी माझ्या दोन्ही मुलींनाही सर्व पदार्थ करायला शिकवले आहेत त्याही सुगरणी आहेत लहानपणा पासुन आईने आपले खाण्यापिण्याचे सर्व हट्ट पुरवले त्यामुळे आता माझी जबाबदारी म्हणुन आई माझ्याकडे राहायला आल्यावर मी तिच्या आवडीचे पदार्थ बनवुन( तिच्या हाताची सर नाहीच ) तीला खाऊ घालते आज माझ्या आईचे वय८७ आहे पण कितीही पाहुणे येवोत ती स्वतःहा सर्व गोडाधोडाचा तिखट सैंपाक बनवतेम्हणुनच आज मी माझ्या लाडक्या आईसाठी तीची आवडती ' कलाकंद ' रेसिपी बनवली आहे चला तर पाहुया रेसिपी Chhaya Paradhi -
माँगो कलाकंद बर्फी (Mango Kalakand Barfi Recipe In Marathi)
#BBS #बाय बाय समर रेसिपीज आंब्याच्या मोसमात आमरसाच्या अनेक रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच रेसीपी माँगो कलाकंद बर्फी मी बनवली कशी विचारता चला तर दाखवते. Chhaya Paradhi -
-
कलाकंद सँडविच (kalakand sandwich recipe in marathi)
#दूध नेहमीच्या कलाकंदला व्हिप क्रिमने दिलेला ट्वीस्ट, नक्की करावा आणि खाऊन पहावा असा चविष्ठ कलाकंद सँडविचMrs. Renuka Chandratre
-
कोवळ्या दूधाचा कलाकंद (kovdya dudhacha kalakand recipe in marathi)
#दूधगाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर चे दूध सुरवातीला कोवळे असते.हे दूध आठवडाभर तरी फाटतेच अशा वेळी इतक्या दूधाचे काय करायचं हा प्रश्न असतो या दूधाचा कलाकंद छान होतो. Supriya Devkar -
-
केसर ड्रायफ्रूट कलाकंद (kesar dryfruit kalakand recipe in marathi)
बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की दुध नासले तर त्याचे काय बनवावे.पनीर तर हमखास बनवू शकतो घरच्या घरी पण एखाद वेळ अशी स्वीट डिश खूप झटपट बनते.चला तर बनवूया झटपट केसर ड्रायफ्रूट कलाकंद. Ankita Khangar -
पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
पनीर बर्फी/इन्स्टंट कलाकंद झटपट होणारी डीश खूप छान झाली😋 Madhuri Watekar -
किवी कलाकंद बर्फी (Kiwi Kalakand Recipe In Marathi)
#घरात अचानक दुध फाटल जात त्यावेळी झटपट होणारी कलाकंद बर्फी बनवता येते चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#दूध... 😊 उद्या आहे रक्षाबंधन... 🤗आणि भावाला खाऊ घालायला हाताने बनवलेली कलाकंद मिठाई..☺️😊 क्या बात है.. 👍🎉💐भाऊ नक्की खुश होणार🤗🤗 Rupa tupe -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#दूधआज राखी पौर्णिमा बहिण आणि भावाच्या प्रेमळ नात्याचा एक पवित्र सण.रक्षाबंधन सण आणि मिळालेली थीम (#दूध) पण त्याला साजेशी.सण म्हटला की लगेच आपल्या समोर एक प्रश्न असतो की आपल्या लाडक्या भावासाठी कोणती मिठाई करुया.कोणतीही मिठाई करण्यासाठी मुख्य वापरले जाणार ते म्हणजे दूध.आज तयार केला आहे कलाकंद.चला तर बघुया कलाकंद ची रेसिपी. Nilan Raje -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोर १कलाकंद हा महाराष्ट्रातील विशेषत: बेळगावातला खाद्यपदार्थ आहे. बेळगावी कुंदा आणि बेळगावी कलाकंद प्रसिद्ध आहेत. दुग्धजन्य पदार्थ तर सगळ्यांना आवडतात. अशातच सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे घराघरांत गोड पदार्थ आणि मिठाईंची रेलचेल सुरु आहेच. कलाकंद म्हणजे किंचित गोड आंबट अशी मिश्रित चव असणारा अस्सल देशी पदार्थ आजही ग्रामीण भागात आपला प्रभाव टिकवून आहे. ह्या आठवड्यात चंद्रकोरची थीम मिळाली आहे म्हणून कलाकंदला मी चंद्रकोरचा आकार दिला आहे. स्मिता जाधव -
आमरस कलाकंद (amras kalakand recipe in marathi)
#amr आंबा आणि त्याचे पदार्थ खायला खूप छान लागतात. कलाकंद हा पदार्थ दुधापासून बनवला जातो आणि सोबत आमरस असेल तर ते खान म्हणजे स्वर्ग सुख होय. Supriya Devkar -
गाजर कलाकंद (gajar kalakand recipe in marathi)
#दुध गाजरापासून हलवा वडी खीर अनेक पदार्थ बनवतो.आज मी गाजर कलाकंद करुन बघितले सर्वांना खूप आवडले. Arati Wani -
कलरफुल कलाकंद मिठाई (coloarful kalakand mitahi recipe in marathi)
# कलाकंद आपण नेहमीच बनवतो पण मी आज२ कलरमधील कलाकंदाची मिठाई बनवली आहे. चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
आंबा कलाकंद (amba kalakand recipe in marathi)
#amrआंब्यामध्ये बरेच जीवनसत्व आहे जसे जीवनसत्त्वे अ, क, आणि ई यांचा चांगला स्रोत आहे - हे सर्व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.आंब्यामध्ये अनेक गुण आहेत जे पचन आरोग्यासाठी उत्कृष्ट बनवतात .आंबा स्वादिष्ट आहे आणि त्याचा अनेक प्रकारे आनंद घेता येतो.मी आंब्याचे कलाकंद बनविले अगदी कमी वेळात कमी साहित्यात अप्रतिम होते.चव तर खूप छान लागते Sapna Sawaji -
डबल लेयर रोज कलाकंद 🌹🌹 (rose kalakand recipe in marathi)
#दूधरोज कलाकंद साठी मी कोणत्याही कलर चा वापर केलेला नाही फक्त रोज सिरप मूळ त्याला इतका सुंदर कलर आलेला आहे. रक्षाबंधन आणि आपली दूध थीम यासाठी मी ही रेसिपी आपल्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
डेसिकेटेड खोबरा वडी (desiccated khobra wadi recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल रेसिपीकमी साहित्यात पटकन होणारी.... Manisha Shete - Vispute -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#GA4#week9#mithai#अन्नपूर्णा आजची ही कलाकंद ची रेसिपी खूप वेगळी आहे याला आपण बेरी द्वारे म्हणजेच तूप बनवताना उरलेल्या चौथ्या पासून बनवणार आहोत त्यामुळे उरलेला चोथा ही वाया जात नाही व एक छानशी मिठाई तयार होते तसेच ही पौष्टिक सुद्धा आहे आणि खूप कमी वेळात तयार होते Gital Meher -
झटपट मॅगों कलाकंद (mango kalakand recipe in marathi)
#CDYमाझी मुलगी खूप सिलेक्टेड गोड खाते. त्यातला तिचा फेवरेट म्हणजे हा कलाकंद एकदम सोपा आणि झटपट होणारा. Deepali dake Kulkarni -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#दूध (घरच्या झाडाचे नारळ वापरले आहेत आणि दूध पाउडर वापरून केले आहे) Anuja A Muley -
इनस्टन्ट कलाकंद (Instant Kalakand Recipe In Marathi)
इनस्टन्ट कलाकंदलहानपणी दूध फाटल की आमची आई आमच्यासाठी आमच्यासाठी इंस्टंट कलांकद करून द्यायची खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही पण करून बघा. Mamta Bhandakkar
More Recipes
टिप्पण्या (5)