कढीपत्ता चटणी (kadipatta chutney recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6 पोस्ट - 2 #चंद्रकोर.. ...कढीपत्ता ची चटकदार चटणी ....कढिपत्ता कशातही टाकला की मूल काढून टाकतात ....म्हणून अशा प्रकारे चटणी करून ती नूसती कींवा पदार्था मधे टाकून सूध्दा खावू शकतो चविला एकदम सूंदर लागते ....
कढीपत्ता चटणी (kadipatta chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 पोस्ट - 2 #चंद्रकोर.. ...कढीपत्ता ची चटकदार चटणी ....कढिपत्ता कशातही टाकला की मूल काढून टाकतात ....म्हणून अशा प्रकारे चटणी करून ती नूसती कींवा पदार्था मधे टाकून सूध्दा खावू शकतो चविला एकदम सूंदर लागते ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढीपत्ता पाने धूवून, पूसून,सूकवून घ्यावित...नंतर कढईत 1 टीस्पून तेल टाकून त्यात कढीपत्ता पाने टाकून परतावून घ्यावित मंद आचेवर क्रंची होईपर्यंत...
- 2
नंतर शेंगदाणे,तीळ,भाजून घ्यावेत...लाल सूकी मीर्ची पण भाजून घ्यावेत कढीपत्ता थोडा झाला की त्यातच टाकून.....
- 3
नंतर सगळ साहीत्य थोड थंड करून एकत्र करून मीक्सरच्या पाँटमधे बारीक करून घेणे...आणी एका बाऊल मधे काढून घेणे...
- 4
आणी आपली कढीपत्ता चटणी तयार छान प्रेझेंटेशन करून सर्व करणे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पूड चटणी (गन पावडर) साऊथ स्पेशल (pud chutney recipe in marathi)
#चटणी ..साऊथ इंडीयन लोक या चटणीला पोडी चटणी कींवा गन पावडर या नावाने ओळखतात ..जरा तीखटच असते ही चटणी ....गरम भात ,ईडली साबर ,दोसा ,ऊत्तपम या सगळ्यान सोबत ही खाल्ली जाते ... Varsha Deshpande -
आंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#आंबाडीची_भाजी ....आंबट चविची आंबाडीची भाजी ...आणी तीला डाळ कींवा ज्वारी ची कणी लावून भाजी करतात ...प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ...आज मी या सीझन मधे मीळणारी आंबाडीची भाजी प्रथमच केली ....खूपच सूंदर आंबट ,गोड वरून तडका टाकून ही भाजी केली ..भाकरी सोबत अतीशय सूंदर लागली ... Varsha Deshpande -
दूधीभोपळा फ्राय भाजी (dudhibhopla fry bhaji recipe in marathi)
#tmr 30मींट_चँलेज #सात्विक ...दूधीभोपळ्याची पाणी नं टाकता तेलावरच वाफवून केलेली भाजी हीच सगळ्यांना जास्त आवडते ...यात मी कांदा लसून टाकला नाही पण तो आवडी नूसार टाकू शकतो ...रंग पिवळाच राहाण्या साठी लाल तिखट ऐवजी हीरवि मीर्ची तूकडे कींवा आल,लसूण ,मीर्ची वाटण टाकू शकतो ..भाजी नूसती सूध्दा खायला छान लागले तेव्हा तेल कमी टाकून वाफवून घ्यायची ...शेंगदाणे कूट आणी खोबरा कीस ,आमचूर पावडर मूळे जास्त छान लागते ..... Varsha Deshpande -
कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये चटणी हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज कढीपत्ता चटणी ची रेसिपी पोस्ट करत आहे. कढीपत्ता आपण रोजच्या भाज्या मध्ये वापरतोच तो खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. मी आज पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी केली. Rupali Atre - deshpande -
चना भाजीचा फोडणीचा खूडा (chana bhajicha khuda recipe in marathi)
#चना_भाजी_खूडा ...#हीवाळा स्पेशल ...हीवाळ्यात भाजारात येणारी चना भाजी अगदी कोवळी वरचे फक्त तूरे (खूडलेले )तोडलेले ...त्यापासून कच्चा खूडा ,चना भाजी वेगवेळ्या प्रकारे करतात ..तसेच मी फोडणीचा चना भाजीचा खूडा केला तोंडी लावणे म्हणून कींवा चटणी म्हणून चटपटीत पोळीबरोबर सूध्दा छान लागतो ..... Varsha Deshpande -
समोसा
#स्टिट ..आज मी समोसे बनवले तसे प्रथमच बनवले पण काय सांगू खूपच सूंदर झाले ....आणी सोबत हीरवि चटणी,खजूर चटणी ,आणी दह्याची पातळ चटणी ...तर खातांना बाऊल मधे 2 समोसे थोडे कूस्करून त्यावर चटण्या ,दही चटणी , बारीक कांदा,टाकून खाणे ...कींवा नूसता तळलेली मीर्ची सोबत खाणे ... Varsha Deshpande -
गंगाफळाची (कोहळ्याची) चटणी
#चटणी.... ही गंगाफळाची चटणी ऊपासाला आणी ऐरवि पराठे कींवा भाता सोबत पण छान लागते ...एरवी कोहळ मूल खाण्याचा कंटाळा करतात पण अशी दह्यातली गंगाफळाची चटणी मूलपण आनंदाने खातात ... Varsha Deshpande -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर...#साप्ताहिक डिनर प्लॅन..#रेसिपी_नं_5..आज मी पनीर टिका मसाला बनवला खूपच सूंदर टेस्टी झाली ...पनीर टिका हा ग्रील करून डीप सोबत नूसता खावू शकतो कींवा ग्रेव्ही बनवून पनीर टिक्का मसाला बनवून खावू शकतो ..म्हणजे ग्रेव्हीत पनीर टिक्का टाकायचे ...खूपदा हाँटेलमधून पनीर टिक्का छान स्मोकी फ्लेवर वाले आणायचे आणी घरी झटपट ग्रेव्ही बनवून खायचे असं सूध्दा करता येत ...पण आज मी आज घरीच पनीर टिक्का आणी मसाला ग्रेव्ही बनवली ...खूपच सूंदर झाली ..।नान सोबत कींवा जीरा राईस सोबत मस्तच लागत आज मी दोन्ही बनवल ... Varsha Deshpande -
तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
#तोंडलेमसालेभात ...आपण फ्लाँवर ,बटाटे ,बिन्स, गाजर ,बांगे ,टमाटे टाकून अनेक प्रकारे मसाले भात बनवतो तसाच आज मी तोंडली टाकून तोंडले मसाले भात बनवला ..खूप सूंदर लागतो .... Varsha Deshpande -
-
बहुगुणी कढीपत्ता चटणी (kadipatta chutney recipe in marathi)
... बहुगुणी कढीपत्ता चटणी...फोडणीत जिरे आणि मोहरी सोबत कढीपत्ता टाकला की मस्त खमंग सुगंध येतो, लगेच भूक चाळवते. कडीपत्त्याचे जेवनाला चव् आणण्या व्यतिरिक्त भरपूर फायदे आहे. आणि ते तुम्हाला माहितही असेल कदाचित... कढीपत्ता मध्ये लोह,' क'आणि 'अ' जीवनसत्व तसेच आयोडिनचं भरपूर प्रमाण आहे. कढीपत्तात एंटीऑक्सीडेंट, अॅटी.बॅक्टेरियल ,अॅटीफंगल गुण आहेत. कढीपत्ता मध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. ब्लड मधील इन्शुलिनला प्रभावित करून ब्लड शुगर लेव्हल कमी करते. कढीपत्त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. जे लोक कडीपत्त्याचे सेवन रोज करता त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. कढीपत्ता नेहमी सेवन केला तर, डोळ्याचे विकार कमी होतात.कडीपत्ता बद्दल लिहावे तितके कमीच आहे... असा हा 'बहुगुणी' आणि ' आरोग्य संपन्न' कढीपत्ता आहारात नेहमी ठेवा. कच्चा चावून खा. आरोग्यप्राप्ती होईलच यात शंका नाही आणि म्हणूनच आज मी मुद्दाम कढीपत्त्याची चटणी बनवली आहे चविष्ट तर आहेच पण आरोग्यदायी देखील आहे.करूया मग *बहुगुणी कढीपत्ता चटणी*.. 💃💕 Vasudha Gudhe -
दूधी भोपळ्याच्या सालाची सूखी चटणी
#चटणी दूधी भोपळ्याची भाजी करतांना खूप झण त्याची साल काढून भाजी करतात पण त्याच्या सालान मधे जे खूप प्रणात गूणधर्म ते मीळत नाहीत ...म्हणून मी ही चटणी केलीय की ती सालांची आहे हे पण कळणार नाही आणी खायला पण टेस्टी .....😋 Varsha Deshpande -
शेंगदाण्याची पौष्टिक चटणी (Shegdanyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR सुकी व ओली चटणी रेसिपीजमी माधुरी वाटेकर यांची शेंगदाण्याची चटणी करून बघितली. खूप छान झाली. बडीशेप,कढीपत्ता,तीळ,खोबरं, धने सर्व पदार्थ वापरल्यामुळे खूपच छान चटणी झाली.नेहमी लाल तिखट, शेंगदाणे, लसूण एवढेच घालून मी चटणी करते. Sujata Gengaje -
लाल हरभरा तर्री (ऊसळ)
#कडधान्य...लाल रंगाचे छोटे हरभरे त्याची तर्री वाली ऊसळ बनवली ....ती नूसती कींवा पोह्यांनवर ,पँटिसवर कींवा पोळी सोबत पण खाऊ शकतो ..खूप सूंदर आणी चवदार अशी हरभरा तर्री आहे.... Varsha Deshpande -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#CN#कढीपत्ता आपल्या प्रकृतीसाठी अतिशय चांगला आपण खूपदा फोडणीत घालतो पण खाताना जवळ जवळ सगळेजण काढून टाकतात.ह्रदयासाठी नि त्वचेच्या नितळपणा साठी कढीपत्ता चांगला.जर चटणी केली तर आरामात खाल्ला जातो .ह्या चटणीत शेंगदाणे पण वापरले नाहीत त्यामुळे ज्यांना अॅसीडीटी होते त्याच्या साठी ही चांगली. बघा कशी करायची ते. Hema Wane -
पावभाजी मसाला रवा ढोकळा (pav bhaji masala rawa dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9 पोस्ट -2 #फ्यूजन ....मी आज इंडियन फेमस डीश पावभाजीचा स्वाद आणी गूजराती रवा ढोकळा फ्युजन केल एकदम हटके खूपच सूंदर लागत होत ... Varsha Deshpande -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#cn कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं. नियमित कढीपत्ता सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते. केस गळत असल्यास कढीपत्ता आहारात सामील करावा. यात लोह तत्त्व, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं. याचं सेवन केल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते. सुप्रिया घुडे -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #W8जवस, तीळ, दाणे,कढीपत्ता सगळे खमंग भाजून केलेली ही चटणी खुप टेस्टी व पौष्टिक होते Charusheela Prabhu -
कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)
कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच. Sujata Gengaje -
तीळ आणी शेंगदाणे झटपट चटणी (til aani shengdane zhatpat chutney recipe in marathi)
#झटपट ..ह्या झटपट होणाऱ्या चटण्या जेवणात रंगत वाढवते.... Varsha Deshpande -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #week 5थंडी मधे किंवा इतर वेळी प्रमाणामधे खायला अशी मस्त चटकदार चटणी.Pallavi
-
कढीपत्ताची चटणी (kadipatta chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट कधी आंबटगोड कधी तुरट अशा विविध प्रकारच्या चटण्या जेवणात हव्या त्यातलाच आज वेगळा प्रकार कढीपत्त्याची चटणी अतिशय गुणकारी केसांची वाढ पांढरे केस काळे वयानुसार बदल होईल असा हा गुणकारी कढीपत्ता😋 Madhuri Watekar -
घोळभाजी चे मूठे (gholbhaji che muthe recipe in marathi)
#घोळभाजी .. #घोळभाजी_चे_मूठे ...हे मूठे आपण भातावर कूस्करून टाकणे नी वरून हींग मोहरीचा तेल टाकून ...लींबू पिळून गोळाभाता प्रमाणे खाणे ..कींवा मूठ्यांचे दोन भाग कापून कढईत तेल ,मोहरी ,हींग तिखट तडका देऊन एखादी चटणी कींवा सांस सोबत स्टार्टर म्हणून खावे ...असेही खायला हे मूठे छान लागतात ... Varsha Deshpande -
कडीपत्याची चटणी (kadipatyachi chutney recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी कडीपत्ता चटणी ही रेसिपी पोष्ट करत आहे. कडीपत्ता हा आपल्या जेवणात नेहमी असतो. पण जेवताना तो आपण काढून टाकतो. पण त्यात अ आणि क जीवनसत्व असतात, आणि ती आपल्या शरीराला खूप महत्वाची असतात. कडीपत्ता चटणी आपण दर दिवसाच्या डाळी व भाजी मध्ये अर्धा चमचा घालून ही चटणी आपण रोज खावू शकतो. Mrs. Sayali S. Sawant. -
तीळ,शेंगदाणे,फूटाणे मीक्स सूकी चटणी (til shengdane futane mix sukhi chutney recipe in marathi)
#चटणी ...जेवणातील नेहमी डावी बाजू चटण्या ,कोशिंबीर ,लोंच ,सँलड यानी सजलेली असली की जेवण जरा जास्तच सूचकर लागत ...आणी जर कोशिंबीर वगरे नसल्या तर या कोरड्या -सूक्या चटण्या पण वेळ भागवून नेतात ....आणी बर्याच दिवस टीकतात त्यामूळे कधी काही नसले तरही पराठे ,थालीपीठ ,पोळ्यांन सोबत सूध्दा तेल टाकून खायला छान लागतात ....तर ही माझी आईची रेसिपी आहे ...आम्ही लहान असतांना शाळेतून आलो की पोळीवर चटणी ,तेल टाकून रोल बनवायचा आणी सोबत कांदा घेऊन खायचो कारण आई नोकरी करायची घरी नसायची ...खूप छान लागते .... Varsha Deshpande -
ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी (olya torichya dananchi amti recipe in marathi)
#GA4. #week13 ...कीवर्ड तूवर...सध्या सीझच्या छान ओल्या तूरीच्या शेंगा येताआहेत मार्रकेट मधे .....म्हणून छान ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी म्हणा की आळण म्हणा केल मस्तच झाल .... Varsha Deshpande -
पालक पराठे(palak parathe recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week 1 .( 1 पोस्ट )पराठे कोणत्याही प्रकारचे असले तरी मला आणी घरच्या सगळ्यांना फार आवडतात ...पराठे केले की एक बर असत ..चटण्या ,लोणचे ,दही कशाही बरोबर पटकन खाता येतात ..भाजीच हवि असं काही नसत ...ट्रीप मधे ,प्रवासा मधे बाहेर पोळ्यान पेक्षा पराठे नेण जास्त सोईस्कर पडतात ...भाजी सांडणे ,खराब होणे ,हे टाळता येत ...चटणी ,लोणचे पराठे ..मस्तच लागत आणी घरच दही असेल तर अजून छान ...आणी मूल पाले भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे पोष्टीक करून खाऊ घालायचे .... Varsha Deshpande -
घोळ डाळभाजी तडकेवाली (ghol dalbhaji tadkelwali recipe in marathi)
#घोळ_भाजी .....या सीझन मधे घोळ भाजी खूप सूंदर विकायला येत आहे ...आणी या भाजीची एक वेगळी चव असते ती खूपच छान लागते सध्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा ही घोळभाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असलेली छान वाटते आहे ..आणी भाजी वाला रोज ताजी आणून देतो आहे ... Varsha Deshpande -
दूधी भोपळा भाजी मूग डाळ लावून (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅन#रेसिपी_नं_6 आज केलेली दूधी भोपळा भाजी एकदम सात्विक आणी ब्राह्मणी पध्दतीने बनवली आहे ...कांदा ,लसून ,न टाकता फक्त गोडा मसाला आणी कढीपत्ता व तीळकूट ,मूगडाळ लावून ही भाजी कमी तेलात बनवली ...रोज खूप स्पायसी मसाले दार भाज्या खावू शकत नाही तेव्हा नेहमी पटकन होणारी रोज खावू शकू अशी भाजी छान लागते ...ज्यांना तिखट ,लसून हवा त्यांनी लसून, तीखटाचा तडका वरून देवून खावि तशीही खूप छान लागते ... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या (2)