निनाव (ninav recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week६
#चंद्रकोर
#shravanqueen
#post१
#cooksnap
#निनाव ही रेसिपी श्रावण महिन्यामध्ये आवर्जून केल्या जाते . इतर वेळीही आपण याला बनवून आस्वाद घेऊ शकतो अशी हि पुष्टी निनाव रेसिपी नक्की करून बघा. खायला ही देखील तितकीच स्वादिष्ट आहे.
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week६
#चंद्रकोर
#shravanqueen
#post१
#cooksnap
#निनाव ही रेसिपी श्रावण महिन्यामध्ये आवर्जून केल्या जाते . इतर वेळीही आपण याला बनवून आस्वाद घेऊ शकतो अशी हि पुष्टी निनाव रेसिपी नक्की करून बघा. खायला ही देखील तितकीच स्वादिष्ट आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये बेसन, कणीक तूप टाकून खमंग सतत हलवत भाजून घ्या. साधारणता ७-८ मिनिटे
- 2
छान भाजून झाले की त्यात गुड टाकावे, नारळी दूध टाकून टाकून मिक्स करून छान गुड वितदे पर्यंत एकत्र करून घ्यावे.
- 3
नंतर त्यात जायफळ पावडर व वेलची घालावी व काही काजूचे काप घालावे.
- 4
त्या नंतर केक तीन ला तुपाने ग्रीस करावे व त्यात हे सारण टाकावे व छान चमचा चा साह्याने हलक्या हाताने दाबून घ्यावे.आणि मायक्रोवेव्ह मध्ये १८० डिग्री वर २५-३० मिनिटे बेक करून घ्यावे.
- 5
३० मिनिटं नंतर कडून घ्या व थंड होऊ द्या.
- 6
नंतर छान त्याला तुम्हाला हवे त्या आकारात कट करून घ्या.
- 7
निनाव रेडी टू सर्व्ह.
Keywords
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या (6)