चंद्रकोरी शीरा (shira recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. २५० ग्रँम रवा
  2. 1 ग्लासपाणी
  3. १०० ग्रँम साखर
  4. ड्राय फ्रूट
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. १०० ग्रँम तुप

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    कढईमध्ये तूप घेऊन कढई गॅसवर ठेवावी तूप गरम झाल्यावर त्यात रवा घालून चांगला भाजून घ्यावा लालसर झाल्यावर त्यात पाणी घालावे

  2. 2

    रवा व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात साखर वेलची पावडर आणि खाण्याचा रंग घालावा व्यवस्थित मिक्स करून एक झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवावा

  3. 3

    ३मिनीटांनी शीरा तयार झाला की आपल्या आवडीनुसार डिश चंद्रकोरी आकारात सजवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
रोजी

Similar Recipes