कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#सूप

पावसाळ्यात आणि थंडीत शरीरात गर्मी वाढणारे पदार्थ खावेत. मग ते कोणतेही असो. आणि सूप तर कोणत्याही ऋतूत छानच लागते.नॉनव्हेज सूप मधे नॉनव्हेज चांगले शिजले तरच त्याचा अर्क सूप मधे उतरतो आणि सूप टेस्टी व हेल्दी होते. गरमागरम सूप तब्बेतीला चांगलेच.म्हणूनच मी यल्लो चिकन सूप सांगणार आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
2 ते 3 व्यक्ती साठी
  • 150 ग्राम चिकन
  • 2 टीस्पूनबारीक चिरलेला कांदा
  • 2 टीस्पूनबारीक चिरलेला टोमॅटो
  • 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पून हळद
  • 3 ते 4 पानं पुदिना
  • 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर
  • 1/2 टीस्पूनचिकन मसाला
  • 1 इंचतेजपत्ता
  • 2 टीस्पूनतेल
  • 1/2 लिटरपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    चिकन स्वच्छ धून त्याचे 1 इंच लांब बारीक तुकडे करा.

    यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅन मधे तेल गरम झाले की कांदा खरपूस भाजून त्यात मीठ व तेज पत्ता घालून परता.

    यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, पुदिनाची पानं, कोथिंबीर, चिकन मसाला,आणि हळद टाकून 1 मिनिट परता.

    यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता चिकन चे काप घालून परतून 2 मिनिटं झाकण ठेवा. असे केल्याने चिकनला पाणी सुटेल.आणि मग त्यात कोमट पाणीघालुंन चिकन शिजेपरीयंत उकळवा. असे लेल्याने चिकनचा अर्क सूप मधे उतरतो.

    यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    यल्लो चिकनसूप (chicken soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
30 जुलै 2020 17:55 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी सूप रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कॅरोट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
  2. मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
  3. घावन - नारळाच्या दुधातले (ghavan recipe in marathi)
  4. मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)
  5. पनीर इन मेथी पालक चमन (Paneer in methi palak chaman recipe in marathi)
  1. वेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
  2. दिंडे (dinde recipe in marathi)
  3. पॉवर पॅक रेड सूप (carrot beet soup recipe in marathi)
  4. मिक्स वेज सूप (mix veg soup recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13274460
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close