चटकदार पाणीपुरी - पाणीपुरी च पाणी

#रेसिपी बुक# पाणी पुरी च पाणी -पाणीपुरीचं नाव घेताच तोंडात पाणी येतं चटकदार पाणीपुरी ही सर्वांना खूप मनापासून आवडते ,त चला आपण बनवूया पाणीपुरीचे पाणी/चटकदार
चटकदार पाणीपुरी - पाणीपुरी च पाणी
#रेसिपी बुक# पाणी पुरी च पाणी -पाणीपुरीचं नाव घेताच तोंडात पाणी येतं चटकदार पाणीपुरी ही सर्वांना खूप मनापासून आवडते ,त चला आपण बनवूया पाणीपुरीचे पाणी/चटकदार
कुकिंग सूचना
- 1
सर्वात अधी बटाटे उकडून घ्या,मग कोथिंबीर पदिना जीरा मीर हिंग आलं सर्व घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या आता त्यात तीन पट पाणी टाकून पातळ करून घ्या मग त्यावर बुंदी टाकून मिक्स करून घ्या
- 2
आता आपण आंबट-गोड चटणी बनव सर्वात आधी चिंच दोन-तीन तास पाण्यात भिजवून ठेवा मग त्याचा गर काढून त्या गर मध्ये पेंडखजूर आणि गुळ घालून गरम करून त्यात तिखट आणि मीठ घालून पाणी तयार करू
- 3
उकडलेले बटाटे मध्ये चणे घालूया, तर चणेला पण दोन-तीन तास आधी भिजवून ठेवणे आणि त्यात तिखट जीरा पावडर आणि मीठ घालून त्याची भाजी तयार करा आणि ते सगळं पुरी मध्ये भरून पाणीपुरी तयार करणे.....
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या