पनीर ओव्हरलोडेड चीझ पिझ्झा (paneer cheese pizza recipe in marathi)

#noovenbaking
#थिक पिझ्झा
#cooksnap
# पोस्ट१
पनीर ओव्हरलोडेड चीझ पिझ्झा (paneer cheese pizza recipe in marathi)
#noovenbaking
#थिक पिझ्झा
#cooksnap
# पोस्ट१
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यामध्ये कणिक बेकिंग पावडर सोडा मीठ व तेल टाका आणि दही च्या मदतीने भिजवून घ्या आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.
- 2
एका कढाई मध्ये मीठ टाकून पसरून लेअर तयार करून घ्या व त्यावर स्टॅन्ड केव्हा वाटी ठेवा आणि झाकण ठेवून हाय फ्लेमवर दहा मिनिटे प्री-हीट करून घ्या.
- 3
पंधरा मिनिटानंतर हुंड्याची हवी तशी थीक किंवा थीन बेस लाटून घ्या. मी थिक बेस लाटून घेतलेला आहे.आणि काट्याच्या चमच्याने छिद्र पाडून घ्या. आणि एका प्लेटला तेल किंवा तूप लावून त्यावर बेस्ट ठेवून झाकण ठेवून पंधरा मिनिट बेक करून घ्या.
- 4
बेक झाल्यानंतर बेसला बाहेर काढून घ्या व त्यावर पिझ्झा सॉस स्प्रेड करून घ्या आणि नंतर कोथिंबीर टाकून घ्या. त्यावर कांद्याचे काप हवे तसे ठेवून द्या.
- 5
नंतर त्यावर टोमॅटोचे काप ठेवा त्यानंतर थोडा कोथिंबीर घाला व खूप सारा पनीर ठेवा.
- 6
चीज सर्वे कडे टाकून घ्या व तिसऱ्याला तव्यावर थोडं तेल टाकून मिडीयम फ्लेमवर झाकून मे लढाई पर्यंत होऊ द्या.
- 7
पिझ्झा तयार.
- 8
रेडी टू सर्व्ह.
Keywords
Similar Recipes
More Recipes



























टिप्पण्या (2)