मोदक (modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7
रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे.
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे.
कुकिंग सूचना
- 1
नारळ फोडून चांगल्याप्रकारे बारीक करून घेतले. खाली उतरला गॅस वर ठेऊन कढईमध्ये तूप घातले. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेलेओले खोबरे टाकले. पाच मिनिटे चांगल्या प्रकारे परतून घेतले.
- 2
मिश्रण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गुळ टाकला. तो पण चांगल्या प्रकारे परतून घेतला.मंद आचेवर चमच्याने मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घेतले. वेलची पूड घातली.मोदक बनवण्याची सारण तयार केले.
- 3
मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य. एका टोपा मध्ये गॅस वर पाणी गरम करायला ठेवले. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकले. चमच्यांनी मिक्स करून घेतले व त्याचा घट्ट गोळा तयार झाला. त्या मिश्रणाला थोडी वाफ येऊ द्यावी. नंतर एका पात्रांमध्ये तयार केलेल्या तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतली.
- 4
तांदळाची उकड चांगल्या प्रकारे मळून घेतली. छोटे छोटे गोळे तयार केले. हाताच्या बोटांनी त्याची गोल पाती बनवून घेतली. मोदक तयार केला.मोदक येत नसेल तर साच्याचा वापर करून आपण मोदक तयार करावा. मी साच्याचा वापर करून मोदक तयार केले.
- 5
मोदक तयार करून घेतले. गॅस वर अर्धा टोप पाणी ठेवले.पाणी गरम झाल्यानंतर 13 की चाळणी ठेवली व त्याच्यामध्ये मोदक ठेवले व त्यावर झाकण ठेवले व दहा-पंधरा मिनिटे मोदक चांगल्या प्रकारे वाफेवर होऊ द्यावे. दहा पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करा व मोदक थोडे थंड होऊ द्यावे. एका ताटामध्ये काढून घ्यावे अशाप्रकारे साजूक तुपामध्ये गूळ घालून सातवीक मोदक तयार मोदक तयार केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी आहे बाप्पाचं विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून मी आज खास बाप्पाचे आवडते तळणीचे मोदक बनवले आहेत.तुम्ही पण नक्की करून पाहा.... Pratima Malusare -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पाचे फेवरेट ते म्हणजे मोदक. मोदकाची विविध प्रकार अन् नाना पद्धती. आज मी घेऊन आले आहे तळणीच्या मोदकांची रेसिपी..नक्की करून पहा... Shital Muranjan -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur अगदी कमी साहित्यात सर्वांना अतिशय प्रिय असे हे गणपती बाप्पा चे आवडते उकडीचे मोदक.... उकडलेले मोदक त्यावर साजूक तूपाची सोडलेली धार अशाप्रकारे हे मोदक मनसोक्त खायाचे आणि गणपती उत्सव आनंदात साजरा करायचा.... Aparna Nilesh -
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10मोदक!!! 'मोद' या शब्दाचा अर्थ आनंद आणि क म्हणजे छोटासा भाग. ज्याचा कण अन् कण आनंद देतो असा, 'मोदक'! हा आनंद म्हणजे केवळ मोदकाच्या चवीमुळे मिळणारा आनंद नव्हे. भौतिक दृष्टीने पहाता मोदक बनविण्यासाठी वापरल्या गेलेल्या पदार्थांमुळे लाभणारे पौष्टिक गुण या ठिकाणी अभिप्रेत आहेत. या सोबत आध्यात्मिक विचार करता, ज्ञान प्राप्त करुन देणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या केवळ बाह्यरुपाचा विचार न करता अंतर्गत गुणांचा विचार करावा. एक मोदक जर आपल्याला इतके महत्वाचे ज्ञान आणि आनंद देत असेल तर मोदक नियमितपणे, आवडीने खाणाऱ्या दैवतास बुद्धीचे, कलेचे, ज्ञानाचे दैवत मानणे स्वाभाविक आहे.आपल्या आईने बनविलेले आवडते मोदक खाण्यासाठी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची शर्यत गणेशाने आपल्या बुद्धीचातुर्याने केवळ आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून जिंकली होती, हि कथा तर सर्वश्रुत आहे.मोदक, आधी गणपती बाप्पाचा आणि नंतर आपला सर्वांचा आवडीचा पदार्थ. त्यातही गणेशचतुर्थीच्या दिवशी बनणारे उकडीचे मोदक म्हणजे लाजवाब! संपूर्ण पारंपारिक पद्धतीने बनविलेले मोदक, जे गणपतीला अर्पण केले, त्याची रेसिपी तुमच्यासमोर सादर करत आहे. Ashwini Vaibhav Raut -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकउकडीचे मोदक हा केवळ गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नव्हे, तर अनेकांसाठी उकडीचा मोदक पाहून त्यावर ताव मारण्याचा मोह आवरता येत नाही. गणपती बाप्पाचा कोणताच सण मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे बाजारात इतर कोणत्याही स्वरूपात मोदक मिळत असले तरीही घरगुती उकडीचे मोदक गणेशोत्सवात नक्की केले जातात. गरमागरम उकडीचे मोदक अणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे अहाहा ! मग डाएटच्या भीतीपोटी तुम्ही यंदा मोदकांपासून दूर राहत असाल तर हा सल्ला नक्की वाचा. कारण आरोग्याच्या दृष्टीनेही उकडीच्या मोदकांची चव चाखणं आरोग्याला फायदेशीर आहे. Yadnya Desai -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझा आवडता पदार्थ. उकडीचे मोदक म्हणजे काय?हे मला ठाऊक नव्हतं. लग्नानंतर मला माघ महिन्यात गणेशजयंतीला एका ओळखींच्याकडे जेवणाचे आमंत्रण आले.हे जेवण खिंडीतला गणपती याठिकाणी होते. तेव्हा पहिल्यांदा मी गरम गरम उकडीचा मोदक फोडून त्यावर साजूक तूप. अजून तो दिवस आणि ती चव लक्षात आहे. तेव्हा पासून मला उकडीचे मोदक आवडतात.मी करायला शिकले,अजून पाकळ्या व्यवस्थित जमत नाही. घरातील सर्वांना ही आवडायला लागले. Sujata Gengaje -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 1आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे पक्वान्न म्हणजे मोदक.त्यामुळे नैवद्यात मोदकांना कायमच अग्रस्थान असते. आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घरोघरी बनवले जातात. स्मिता जाधव -
कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurदेवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक.... बाप्पाचा आवडता मोदक आपल्याला निरनिराळ्या रूपांत पाहायला मिळतो. प्रदेशागणिक मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून पारंपरिक मोदकाचे गोड सारण बनवले जाते . आंध्रात या मोदकाला ‘कुडूमु’ , तामिळ भाषेत ‘कोलूकटई ‘तर कर्नाटकात ‘मोधक’ किंवा ‘कडबू ‘ म्हणतात. गुळ खोबऱ्याचा मोदक बाप्पाच्या आवडीचा प्रसाद तर मोदकामध्ये ही खूप variation पहायला मिळतात. त्यातीलच आज आपण कणकेच्या पिठापासून बनलेले तळणीच्या मोदकाची रेसिपी पाहुयात....😋🙏 Vandana Shelar -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete -
मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक मोदकाचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच मावा मोदक आज मी बाप्पांसाठी बनवले आहेत चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकउकडीचे मोदक ऐकल की,गणपती चे दिवस आठवतात.कारण गणपती बाप्पा ला मोदक खूप आवडतात.अस आपण लहान असताना पासून ऐकतो.त्यात आता मोदकाचे बरेच प्रकार केले जातात.खोव्याचे मोदक,चॉकलेट चे मोदक,मिल्क पावडर चे मोदक,हे व असे विविध प्रकार केले जातात.पण उकडीच्या मोदकांची सर कोणत्याही मोदक ला नाही.कुणी तांदळाची उकड घालून पण मोदक करतात.मी गव्हाच्या कणकेचे केले आहेत.तर आपण पाहू ते मी कसे केले. MaithilI Mahajan Jain -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं कि पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक. कोंकणी भागात केले जाणारे उकडीचे सुबक आणि कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेलेच पाहिजेत. चला, तर रेसिपी जाणून घेऊया..#gur#modak Deepa Ambavkar -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRमोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. गणपती उत्सव सुरू असताना, मोदकांची रेसिपी आवश्यक आहे. उकडीचे मोदक, मुराद उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, पंचखड्याचे मोदक, शाही मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक आहेत. तर, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करत आहे, ही एक झटपट रेसिपी आहे. यासाठी खूप कमी घटक आवश्यक आहेत आणि चव फक्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकगणेशोत्सव स्पेशल मोदक shamal walunj -
ओल्या खोबरऱ्या चवाचे मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1#मोदकमाझा आवडत्या रेसिपीआपले सगळ्यांचे आराध्य दैवत आणि सगळ्यांचे लाडके आपले गणपती बाप्पा. त्यांना खूप आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक.मोदक हा अनेक प्रकारे केला जातो, कोणी ओला नारळ आणि गुळ वापरत तर कोणी सुख खोबरं आणि साखर, आणि आज काल खूप व्हरायटी बघायला मिळतात, आणि आपण त्या आवडीने करतो पण.नैवेद्य अर्पण करायला आपण 11 मोदक, 21 मोदक, 51 मोदक, इ... करतो, पण नुसता मोदक नैवैद्य नाही दाखवत, त्या बरोबर लागते ती करंजी ... याचा अर्थ असा आहे की मोदक म्हणजे भाऊ, आणि भावाला बहीण हवी ती म्हणजे करंजी.चला तर मग हा सोप्पा आणि झटपट होणारे मोदक रेसिपी बघूया ... Sampada Shrungarpure -
मोदक (modak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#मी सुप्रिया ताई घुडे ह्याची जुलै महिन्यातली मोदक ची रेसिपी बनविली आहे.ताई खूप घाईत मोदक बनविले आज जास्त फ़ोटो काढता नाही आले खुप छान झाले आहेत मोदक आरती तरे -
काजू मोदक (kaju modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेली अतिशय अनोखी आणि विशेष महाराष्ट्रीयन व्यंजन. गणपतीला मोदक अतिशय प्रिय. त्यामुळे गणेशोत्सवात ते आवर्जून केले जातातच. काजुचे मोदक हे गणपती बाप्पाचे आवडते. Amrapali Yerekar
More Recipes
- खजूर मिल्क शेक (khajoor milk shake recipe in marathi)
- बटाटा पातळ भाजी पुरी (batata patal bhaji puri recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
- हक्का नूडल्स विथ मंचुरियान ग्रेव्ही (hakka noodles recipe in marathi)
- सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)
टिप्पण्या