सिनेमान रोल्स(No Yeast Eggless CINNAMON ROLLS recipe in marathi)

#noovenbaking
#cooksnap
नो ओवन बेकिंग मध्ये आज सिनेमान रोल्स शिकवले.अतिशय चविष्ट.दालचिनी च चव आणि नो ओवन. वेगळीच रेसपी शिकायला मिळाली.
सिनेमान रोल्स(No Yeast Eggless CINNAMON ROLLS recipe in marathi)
#noovenbaking
#cooksnap
नो ओवन बेकिंग मध्ये आज सिनेमान रोल्स शिकवले.अतिशय चविष्ट.दालचिनी च चव आणि नो ओवन. वेगळीच रेसपी शिकायला मिळाली.
कुकिंग सूचना
- 1
मैद्यात बेकिंग पावडर,सोडा,मीठ,साखर, वितळलेल बटर, दहि घाला.10 मिनीट तसच ठेवा.प्री हिट ओवन साठि कढईत मिठ घाला. त्यावर सॅन्ड ठेवा. त्यावर पेल्ट ठेवा. 15 मिनीट प्र हिट करा.सिनामन कोटींग साठि पिठी साखरेत,बटर,सिनामिन पावडर,कोको पावडर टाका. चांगलं फेटा.इथे मी बोन्विटा टाकला आहे.
- 2
कणकेची रेक्टयागल पोळी लाटा.त्यावर कोटीग लावा.बुक बोर्ड करा.पोळीचे काप करा साधारण पाच ते सहा काप होतात.कापलेल्या रोलचे वेणी सारखे बोर्ड करा.महिने कप मध्ये ठेवा नसेल तर वाटीला पेपर लावुन त्यात ठेवा.प्री हिट झालेल्या पेल्ट मध्ये ठेवा.झाकण ठेवुन 10मिनीट ठेवा. बेक नसतील झाले तर पुन्हा बेक करा.
- 3
बेक झाल्यावर त्याचा रंग बदलतो.टेस्ट ला सिनामिन ची टेस्ट खुप छान लागते.सिनामिन च्या ऐवजी दुसर कोणताही आवडीनुसार कोटींग करू शकता.डेकोरेशन साठी मी चमचा,काटा, बोनव्हटा उपयोगात आणला आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या