कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
#सुप
रेसिपी नं 22
कोणतीही मेजवानी असली की स्टार्टर हे आलच मग त्यात अनेक प्रकारचे स्टार्टर येतात पण महत्वाची भुमिका बजावतो ते म्हणजे सुप गरमागरम सुप म्हणजे गरमागरम गप्पा आपण स्टार्टर म्हणून सुप घेतो तेव्हा खुप खुप गप्पा मारतो आणि एक एक सिप सुप घेतो. बरोबर ना पण सुप घेण्यामागच कारण तस खुपच छान आहे ते आपल्या शरीरात अॅपिटायझर म्हणून काम करते आणि आपली भुक वाढवते तसच एक वेगळ्या प्रकारच स्टार्टर सुप म्हणजे मटकी आणि मिक्स कडधान्य सुप कडधान्य म्हटलं की सगळ्यांच्या आवडीची येते ती मटकी उसळ 😋 😋 मला तर फारच आवडते मी अगदी कशातही मटकी, मिक्स कडधान्ये वापरते खिचडी, रस्सा भाजी, सुकी भाजी, भेळ, चाट, मिसळ असा वेगवेगळ्या प्रकारेमिक्स कडधान्या चा वापर होतो आणि त्यात सुप चा एक प्रकार आहे जो खुपच छान आणि हेल्दी टेस्टी लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो. चला तर मग सिंपल पण हेल्दी आणि चविष्ट अशी सुप रेसिपी पाहुया.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग
  • 100 ग्रॅममोड आलेली मटकी
  • 50 ग्रॅममिक्स कडधान्य
  • 1 टीस्पूनहिंग
  • 1 टेबलस्पुनजीरे
  • 1 टेबलस्पुनहळद
  • चवीनुसारमीठ
  • 2 ग्लासपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम कढईत तेल गरम करून त्यात जीरे हिंग हळद ची फोडणी करून त्यात उमळलेली उसळ घाला आणि छान परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला आणि पाणी घालून 10 ते 12 मिनिटे झाकण ठेवून द्या आणि शिजवुन घ्या

    हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    उसळ छान शिजवुन घेतली की गरमागर सर्व्ह करा

    हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    तयार आहे मस्त गरमागरम हेल्दी टेस्टी मिक्स कडधान्य सुप

    हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
30 जुलै 2020 16:45 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पौष्टिक Moth Bean मिक्स कडधान्याचे सूप रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कॅरोट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
  2. मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
  3. घावन - नारळाच्या दुधातले (ghavan recipe in marathi)
  4. मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)
  5. शेव टामेटा अने बाजरीनो रोटलो (Sev Tameta Ane Bajarino Rotalo Recipe in marathi)
  1. पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
  2. टमाटर चे सूप
  3. क्रीमी व्हेजी बेक्ड सूप इन ब्रेड बाऊल (creamy veggie baked soup in bread bowl recipe in marathi)
  4. स्वीट कॉर्न सूप.. (sweet corn soup recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13305522
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close