दूधा चा शिरा (doodh sheera recipe in marathi)

Anitangiri @cook_24294761
# दूध शिरा- दुधाचा शिरा म्हणजेच आपण प्रसादासाठी बनवलेला शिरा याची चव अप्रतिम लागते कारण आपण पूर्ण श्रद्धा भक्तीने हा प्रसाद बनवतो ...
दूधा चा शिरा (doodh sheera recipe in marathi)
# दूध शिरा- दुधाचा शिरा म्हणजेच आपण प्रसादासाठी बनवलेला शिरा याची चव अप्रतिम लागते कारण आपण पूर्ण श्रद्धा भक्तीने हा प्रसाद बनवतो ...
कुकिंग सूचना
- 1
सर्वात अधी पैन मध्ये तूप घालायचं मग त्यानंतर रवा घालायचा आणि छान भाजून घ्यायचं मग त्यात दूध घालायचं आणि रवा घट्ट (म ऊ)होऊ द्यायचा मग त्यात साखर घालायची आणि छान मिक्स करायचा शिराच रंग छान डार्क डार्क येतो मग त्यात वेलची टाकायची,याप्रकारे तुमचा प्रसादाचा शिरा तैयार...
- 2
या प्रकारे साजूक तूप आणि दूधा चा उत्कृष्ट शीरा तैयार होतो
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13349875

टिप्पण्या