अमृततुल्य  केळी शिकरण (keliche shikran recipe inmarathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160

#दूध
झटपट होणारी पारंपरिक रेसिपी
पिढी दर पिढी चालत आलेली, मामाच्या गावाची, आजोळ ची आठवणी मधील आईची रेसिपी म्हणजे अमृततुल्य केळी चे मलईदार ताज्या दुधाचे शिकरण मी नेहमी करते.
अचानक पाहुणा आला तर ताट सजते केळीच्या शिकरणाने.

अमृततुल्य  केळी शिकरण (keliche shikran recipe inmarathi)

#दूध
झटपट होणारी पारंपरिक रेसिपी
पिढी दर पिढी चालत आलेली, मामाच्या गावाची, आजोळ ची आठवणी मधील आईची रेसिपी म्हणजे अमृततुल्य केळी चे मलईदार ताज्या दुधाचे शिकरण मी नेहमी करते.
अचानक पाहुणा आला तर ताट सजते केळीच्या शिकरणाने.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठे केळे
  2. 2 टीस्पूनसाखर
  3. 1/2 टीस्पूनवेलदोडा पूड
  4. 2 टीस्पूनडाळींब बी
  5. 200मिली दूध

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम म्हशीचे दूध तापवून थंड करून घ्यावे. त्यात केळीचे काप कापून घायावेत

  2. 2

    केळीचे काप कापून ते दुधात सोडावे. हलवून दुधात साखर घालावी

  3. 3

    साखर विरघळली की सजावटी साठी डाळिंब बी घालावे वेलदोडा पूड घालून जेवणात अमृततुल्य शिकरण सर्व करावे. जेवणात रुची वाढते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangi Dole-Ghalsasi (English)
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes