हेल्दी व्हिट बेस पिझ्झा (Healthy wheat pizza recipe in marathi)

#Noovenbaking
#cooksnap
#post no 1
शेफ नेहा शाह यांनी शिकवलेली पिझ्झा रेसिपी खुपच सोपी आणि हेल्दी आहे... आणि मी ती रीक्रिएट केली खुपच छान झाला पिझ्झा Thnx chef Neha

कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या त्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, तेल घालून छान हाताने पीठ चोळुन घ्या व त्यात दही घाला आणि पीठ छान मळुण गोळा करून घ्या
- 2
मळलेला गोळा 10 मिनिटे झाकुन ठेवा. लगेच गॅस वर 10 मिनिटेमंद गॅस वर कढई प्रीहिट करून घ्या.
- 3
पिठाची जाडसर पोळी लाटून चाळणीत /प्लेट मध्ये ठेवुन द्या. आणि 10 मिनिटे बेक करून घ्या.
- 4
बेस तयार झाला की त्यावर टाॅपिंग करून घ्या त्यासाठी सर्वात प्रथम पिझ्झा साॅस स्प्रेड करून घ्या नंतर चौकोनी आकारात कापलेला कांदा, शिमला मिरची, मक्याचे दाणे, लाल मिरची चे तुकडे, ओरेगॅनो, मिक्स हर्ब घालून पिझ्झा छान सेट करून घ्या.
- 5
चीज किसुन घ्या आणि तव्यावर पिझ्झा ठेवून 5 ते 7 मिनिटे बेक करून घ्या
- 6
तयार आहे मस्त गरमागरम हेल्दी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या