सिनेमन रोल बनNo Yeast No oven (cinnamon roll recipe in marathi)

#Noovenbaking
#cooksnap
#post no 2
मास्टर शेफ नेहा मॅम ची आज दुसरी रेसिपी रीक्रिएट केली आणि खुपच मस्त झाली एकदम परफेक्ट Thnk you Cookpad an neha mam
सिनेमन रोल बनNo Yeast No oven (cinnamon roll recipe in marathi)
#Noovenbaking
#cooksnap
#post no 2
मास्टर शेफ नेहा मॅम ची आज दुसरी रेसिपी रीक्रिएट केली आणि खुपच मस्त झाली एकदम परफेक्ट Thnk you Cookpad an neha mam
कुकिंग सूचना
- 1
1.सर्वात प्रथम मैदा चाळून घेणे व त्यात बेकिंग पावडर बेकिंग सोडा मीठ पिठीसाखर बटर टाकने एकत्र करून घ्या.
- 2
दही घालून पीठ छान भिजून घ्या
पिठाचा गोळा दहा मिनिटे झाकून ठेवा.या पिठातील एख गोळा जाम ट्विस्टेड बन साठी काढुन घ्या. - 3
दहा मिनिटांनंतर कणकेची चौकोनी आकारातील अर्धा सेंटीमीटर जाडीची पोळी लाटून घ्या त्यावर फिलिंग चे साहित्य मिक्स करून घ्या.
- 4
आता पोळीला फिलींग पुर्ण लावुन घ्या. पोळीला दोन्ही बाजूने पुस्तक मोडतो त्या पद्धतीने घडी करून घ्या आणि लाटण्याने लाटून घ्या म्हणजे दोन्ही कडा एकमेकींना छान चिकटतील आणि त्याचे सहा समान भाग करून घ्या.
- 5
आधी गॅसवर कढईत तळाला मीठ टाकुण एक रिंग ठेवून मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटे प्रि हीट करून ठेवा.
- 6
केलेल्या सहा भागांपैकी एक भाग घेऊन वरून थोडी जागा सोडून सुरीने दोन कट मारून घ्या आणि वेणी तयार करून फोल्ड करा.
- 7
हवा तो आकार देऊन किंवा गोल फिरवून बन टक करा असेच बाकीचे सुद्धा बन तयार करून घ्या.दुसरीकडे काढलेला पिठाचा गोळा लाटुन घ्या आणि पायनापल जाम लावून घ्या.
- 8
आता प्रि-हीट केलेल्या कढईत प्लेटला बटर लावून मंद गॅस वर रोल वीस ते पंचवीस मिनिटांसाठी बेक करून घ्या.त्यासोबत जाम बन बुकफोल्ड करून रोल बनवुन घ्या व ट्विस्ट करून बेक करून घ्या.
- 9
बन बेक झाल्यानंतर बाहेर काढून ब्रशने बटर लावून घ्या आणि तयार आहे सिनेमन रोल बन आणि पायनापल जाम ट्विस्टेड बन.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes




























टिप्पण्या