साबुदाणा ची खिचडी (sabudana chi khichdi recipe in marathi)

Anitangiri @cook_24294761
#रेसिपीबुक #week7
-साबूदाना खिचड़ी हा उपवासाचा पदार्थ आहे खिचडीची चव चविष्ट असते मुलांचे खूपच आवडते पदार्थ आहे
साबुदाणा ची खिचडी (sabudana chi khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
-साबूदाना खिचड़ी हा उपवासाचा पदार्थ आहे खिचडीची चव चविष्ट असते मुलांचे खूपच आवडते पदार्थ आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी साबुदाणा 4-5 तास पाण्यात भिजवून ठेवावा मग छान भिजल्या की त्यात शेंगदाण्याचा कूट मिक्स करावा आता कढाई गरम करायला ठेवायचं मग त्यात साजूक तूप टाकायचं आणि गरम उद्याचं
- 2
तुप गरम झाल्यावर त्यात जिरे हिरवी मिरची आणि साबुदाणा टाकायचा त्यात शेंगदाणा कूट उकडलेले बटाटे आणि तिखट मीठ घालून मिक्स करायचा
- 3
वरतून थोडीशी साखर चवीपुरती टाकायचं आणि सगळ्यांना छान मिक्स करायचा आणि आता तुमचे साबुदाणा खिचडी तैयार आहे त्याला लिंबाच्या लोणच्या सोबत किंवा दही सोबत सर्व करू शकता....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13357534

टिप्पण्या