इन्स्टंट चॉकलेटमिक्स फालुदा (instant chocolate mix faluda recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#दूध

मुलांना दूध आणि दुधाचे पदार्थ खूप आवडतात. आणि त्यात लहान मुलं लहरी असतात बरका कारण कोणत्यावेळी काय खायला मागतील सांगता येत नाही. म्हणून मी थोडे फार इन्स्टंट पदार्थ करतायेतील असे सामान भरूनच ठेवते. आज मी इन्स्टंट फालुदा केला त्याचीच रेसिपी मी पोस्ट करते आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
4 व्यक्ती
  1. 100 ग्राम इन्स्टंट फालुदा मिक्स
  2. 50 ग्राम वर्सेमेलीन / शेवई
  3. 150 मिली पाणी
  4. 150 दूध
  5. आवश्यकतेनुसार चॉकलेट सिरप
  6. आवश्यकतेनुसार बर्फ
  7. आवश्यकतेनुसार टुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    वर्सेमेलीन 10 मिनिटं पाण्यात शिजवून पाण्यातून बाजूला काढून ठेवा.

  2. 2

    100 gmफालुदा इन्स्टंट मिक्स 15 मिनिटं 100 ml पाण्यात भिजत ठेवा.

  3. 3

    ग्लासला चॉकलेट सिरप लावून ग्लास 15 मिनिटं डिप फ्रिज मधे ठेवा.

  4. 4

    आता त्या ग्लासातआवडीनुसार हवे तेवढेच चॉकलेट सिरप ओता. त्यात वर्सेमेलीन घालून इन्स्टंट फालुदा मिक्स घाला त्यावर थंड दूध टुटीफ्रुटी घालून मिक्स करा.

  5. 5

    वरून डार्क चॉकलेट फिरून फालुदा खाण्याचा आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes