अंजीर रबडी (anjeer rabadi recipe in marathi)

Rupa tupe @cook_22393650
# दूध.... अतिशय पौष्टिक आहे.. अन् झटपट होणारी चविष्ट अशी.. कमी साहित्य वापरून केलेली रेसीपी आहे..
अंजीर रबडी (anjeer rabadi recipe in marathi)
# दूध.... अतिशय पौष्टिक आहे.. अन् झटपट होणारी चविष्ट अशी.. कमी साहित्य वापरून केलेली रेसीपी आहे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंजीर दुधात भिजत घालावे एका बाजूला दूध उकळत ठेवावे. नंतर ड्राय फ्रूट चे काप करुन घ्या.
- 2
नंतर भिजलेले अंजीर दूध घालून पेस्ट करून घ्या. दूध तापवून आटवून घ्या.
- 3
आटलेल्या दुधात ड्राय फ्रूट टाकून द्या. त्यातच अंजीर ची पेस्ट टाकावी चांगले उकळून घ्या. नंतर थोडे थंड झाल्यावर त्यात गूळ घालून मिक्स करावे. व त्यावर ड्राय फ्रूट टाकून सर्व्ह करा....
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13358027

टिप्पण्या