ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)

Amrapali Yerekar @cook_22715046
#रेसिपीबुक #week8 विशेषत: दिवाळी, गणेश चतुर्थी आणि नवरात्रीच्या वेळी या उत्सव काळात ओल्या नारळाचे लाडू तयार केले जातात.
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 विशेषत: दिवाळी, गणेश चतुर्थी आणि नवरात्रीच्या वेळी या उत्सव काळात ओल्या नारळाचे लाडू तयार केले जातात.
कुकिंग सूचना
- 1
नॉनस्टिक पॅनमध्ये १ वाटी दूध घालून त्यात नारळाचा कीस घालून मंद आचेवर परतत राहायचा.
- 2
दूध आटत आलं की त्यात मलई घालायची. त्यामुळे नारळाचा कीस नरम पडतो. मग त्यात अनुक्रमे पिठीसाखर, मिल्क पावडर आणि मनुका घालून पुन्हा ५ मिनिटं मंद आचेवर परतत राहायचं
- 3
मिश्रण गोळा होऊ लागलं की काढून घ्यायचं. थोडं गार झालं की लाडू वळून घ्यायचे. हे लाडू कडक होत नाहीत, कारण आपण साखरेच्या पाकात नाही बनवलेत. पिठीसाखर वापरलीय. त्यामुळे मऊ होतात. घरातल्या आजी-आजोबांनासुद्धा खाता येतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13383824

टिप्पण्या