पावभाजी डोसा (जीनी डोसा)
#रेसीपीबुक # week 9... थीम आहे फ्युजन......
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डोसा पीठ मध्ये तयार थोडे थोडे पाणी आणि मीठ टाकून बॅटर पुढे पातळ करून घ्या. त्यानंतर पाहिजे तसा चिरून घ्या. म्हणजे उभा किंवा चौकोनी..
- 2
एका तव्यावर थोडेसे बटर लावून घ्या. त्यावर डोसा पसरवून घ्या. त्यावर बटर लावा नंतर त्यावर शेजवान चटणी पसरून लावा.
- 3
नंतर त्यावर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी सर्व पसरून घ्या. त्यामध्ये थोडे केचप कोथंबीर, चाट मसाला, पाव भाजी मसाला टाकून सर्व डोस्यावरच व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यावर चीज पसरून घाला. अशाप्रकारे कुरकुरीत डोसे तयार होतील. ते गार्निश करून त्यावर चीज घालून घ्या. तयार आहे चविष्ट पावभाजी डोसा.. खूप आवडेल सर्वांना.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13449158











टिप्पण्या (2)