तिरंगाच्या रूपात हेल्दी सॅलड (Salad recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
नाशिक

तिरंगाच्या रूपात हेल्दी सॅलड (Salad recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
गाजर
  1. १ टमाटा
  2. ८ स्वीट कॉनचे दाने
  3. ९ डांगराच्या बीया
  4. २ टीस्पून मोड आलेले मूग
  5. १ गाजर
  6. काकडी
  7. १ ढोबळी
  8. छोटी दांडी
  9. लेस

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व सामान एकत्र करणे.

  2. 2

    नंतर एंका दांडीला लेस लावून ध्वजदंड तयार करून घेतला नंतर गाजर काकडी ढोबळी बारीक चिरून घेतले व त्याचा तिरंगा तयार केला नंतर अशोक चक्र निळा कागद घेवून मधे लावले नंतर रांगोळी म्हणून टमाट्याचे फूल तयार केले व मोड आलेल्या मूगाने सजवले नंतर बाजूने डांगराच्या बियावस्वीट कॉन यांनी नाजूक फुले बनवली व कोथींबीरीने सजवले.

  3. 3

    तिरंगा ध्वज प्रस्तूत केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
रोजी
नाशिक

Similar Recipes