मक्याच्या दाण्यांची रस्सा भाजी (maka dana bhaaji recipe in marathi)

मक्याचे विविध पदार्थ आपण करतो. त्यातीलच एक मक्याच्या दाण्यांची रस्सा भाजी मी केलीय . गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते . तेव्हा बघूया रेसिपी ....
मक्याच्या दाण्यांची रस्सा भाजी (maka dana bhaaji recipe in marathi)
मक्याचे विविध पदार्थ आपण करतो. त्यातीलच एक मक्याच्या दाण्यांची रस्सा भाजी मी केलीय . गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते . तेव्हा बघूया रेसिपी ....
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मक्याचे दाणे किंचित वाफवून घ्यावे. म्हणजे भाजीत शिजायला वेळ लागणार नाही.
- 2
तोपर्यत मसाले तयार करुन घेऊ. खोबरे कीस, डाळवा, शेंगदाणे, खसखस एकत्र बारीक करुन घेऊ. तसेच कांदा टोमॅटो एकत्र पेस्ट करुन घेवू.
- 3
आता कढईत तेल टाकून गरम करुन जिरेमोहरीची फोडणी देवू. ते तडतडल्यावर कांदाटोमॕटोची पेस्ट, आलेलसूण पेस्ट टाकावी. किंचित परतल्यावर तयार केलेला मसाला टाकावा. 1 मिनीट परतल्यावर धणेपूड आणि गरम मसाला टाकावा. तोपर्यंत सर्व मसाला तेल सोडायला लागेल. आता त्यात तिखट हळद, आवश्यकतेनुसार मीठ टाकावे.
- 4
चांगले एकत्र केल्यावर वाफवलेले दाणे घालून मिक्स करावे. आणि पाणी घालावे. झाकण ठेवून 5-7 मिनीट शिजवावे. एकदा दाणे शिजले की नाही बघून घ्यावे. तसेच आवश्यकता असेल तर पाणी टाकावे. शिजल्यावर एका भांड्यात काढून वर कोथिंबीर टाकावी.
- 5
आपली मक्याच्या दाण्यांची रस्सा भाजी तयार आहे. गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत जेवायला वाढावी. सोबत कांदा आणि लिंबू द्यायला विसरु नये......
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरलेली मसालेदार कारली (bharali karali recipe in marathi)
मंडळी , कारली म्हटले की खूप जणांचे तोंड कारल्यासारखेच कडू होते. कारल्याचा कडवटपणा थोडाफार भाजीत उतरला, तरच कारल्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते . सहसा आपण कोरडी कारल्याची भाजी करतो. आज मी मसालेदार भरली कारली केलीय. किंचित कडू लागते पण चविष्ट होते.....तेव्हा चला तर करुया .... Varsha Ingole Bele -
अळूवडी ची रस्सा भाजी (aluvadi rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आळू किंवा धोप्या ची पाने यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतो. या पानांच्या बेसन किंवा इतर पीठ लावून वड्या करतात .किंवा अळूच्या पानांची डाळ भाजी सुद्धा चांगली होते .अशा या पानांच्या वड्याची भाजी सुद्धा खूप छान होते. यापूर्वी मी अळूवड्या ची मोकळी भाजी ची रेसिपी दिलेली होती .आता या वड्याची रस्सा भाजी केलेली आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
अळूच्या पानांच्या वड्यांची मोकळी भाजी (Aluchya Vadyanchi Bhaji Recipe In Marathi)
मैत्रिणींनो , आपण नेहमी धोप्याच्या पानांची वडी खातो. पण विदर्भात त्यातही पोळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे खांदमर्दन च्या दिवशी ही मोकळी भाजी करतात आणि आणि हा नैवेद्य ,ज्वारीचा ठोंबरा आणि कढीसोबत बैलांना खाऊ घालतात. पण इतर वेळीही ही भाजी पोळी /भाकरीसोबत खूप छान लागते . तर बघूया पोळ्याच्या निमित्तानं धोप्याच्या पानांच्या वड्यांची .मोकळी .भाजी....वैदर्भिय पद्धतीने ... Varsha Ingole Bele -
वालाच्या दाण्यांची भाजी (valyachya danachya bhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्यात मिळणाऱ्या वालाच्या हिरव्या शेंगांची आपण भाजी करतो. पण त्याच शेंगा जरड झाल्या की त्याच्या दाण्यांची भाजीही खूप छान लागते. मग कधी ती रस्सा भाजी, किंवा थोडीशी , कमी रस्सा असलेली असते. मी आज , कमी रस्सा असलेली भाजी केली आहे. Varsha Ingole Bele -
चणा बटाटा रस्सा भाजी (कुकर मधील)(Chana Batata Bhaji Recipe In Marathi)
#CCR... कुकरमध्ये, पदार्थ करताना, मी केली आहे गावरानी किंवा काळा चणा बटाटा रस्सा भाजी.. ही भाजी सहसा, झारखंड मधील पदार्थ, धुस्का सोबत सर्व्ह करतात. मी मात्र आपल्या पोळी, सोबत जेवण्यासाठी केलीय... Varsha Ingole Bele -
गंगाफळाची भाजी (gangafalachi bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 #week21 pumpkin .....हा ओळखलेला कीवर्ड ...मी पंमकीन ची बाकर भाजी बनवली अतीशय टेस्टि आणी सूरेख लागते ..... Varsha Deshpande -
कोबीभात (kobibhat recipe in marathi)
खरे तर भाताचे विविध प्रकार , वेगवेगळ्या प्रांतात केल्या जातात . महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत . त्यापैकीच एक कोबीभात ! त्याचीच कृती आज सांगणार आहे....हा गरमागरम भात गरम कढी किंवा मठ्ठ्यासोबत एकदम मस्त लागतो. आणि पोटभरीचा होतो. Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांची रस्सा भाजी (toorichya dananchi rasa bhaji recipe in marathi)
#रस्सा भाजी# तुरीच्या दाण्यांचा एक पदार्थ! अनेक पदार्थांपैकी एक! रस्सा भाजी आवडणाऱ्या व्यक्तींसाठी! मस्त चमचमीत! Varsha Ingole Bele -
शेंगदाण्याची रस्सा भाजी (shengdana rassa bhaji recipe in marathi)
उपवासाला व विविध पदार्थ मध्ये शेंगदाण्याचा वापर करतात. मराठवाड्यामध्ये जेवणामध्ये शेंगदाणा आणि गुळाचा वापर करतात. मी शेंगदाण्याच्या कुटाची रस्सा भाजी करत आहे. चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी खूप चान लागते. rucha dachewar -
पटोडी रस्सा भाजी (patodi rassa bhaaji recipe in marathi)
#स्टफ्डव्हेज भाज्यां मधली माझे सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे पाटवडी रस्सा भाजी.आणि पाटवडी मध्ये स्टफिंग केलं म्हणजेच सोने पे सुहागा.. Ankita Khangar -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
मेथी फुल कोबी भाजी (methi fulgobi recipe in marathi)
#GA4#week2 आपण नेहमी फुल कोबीची भाजी टोमॅटो, बटाटे टाकून किंवा वाटाणा टाकून करतो. पण आज मी मेथी टाकून कोरडी भाजी केली आहे. ही भाजी खूप छान लागते. Varsha Ingole Bele -
मक्याचे वडे (maka wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गंमत पावसाळा आला की आपल्यासमोर सगळ्यात पहिले मक्याचं कणीस दिसते बाहेर गेले मक्याचे कणीस नाही आणले असे होऊ शकत नाही.माझ्या यांना बाहेर गेले तर मक्याचे कणीस खायला खूप आवडते ते पण लिंबू आणि मिरचीचा ठेचा लावून आंबट तिखट मस्त झक्कास मक्याच्या दाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आपण त्यातलाच एक मी मक्याचे वडे बनवले. गरमागरम चला तर मैत्रिणी आज मी सांगते मक्याचे वडे कसे तयार करायचे. Jaishri hate -
फ्लावर बटाटा रस्सा भाजी
फ्लॉवर या भाजीचे अनेक उपयोग होतात. बिर्याणी, पुलाव,सुकी भाजी,भजी त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय ती रस्सा भाजी. या रस्सा भाजी मध्ये सुद्धा अनेक प्रकार करता येतात. आज आपण चविष्ट अशी आणि झटपट तयार होणारी भात किंवा भाकरी दोन्ही बरोबरही खाता येण्यासारखा रस्सा भाजी बघूया. Anushri Pai -
मक्याच्या दाण्यांचे वडे (maka dane recipe in amrathi)
नमस्कार मैत्रिणींनो ! शुभ संध्याकाळ! आज मी पहिल्यांदाच माझी रेसिपी शेअर करतेय ! पण त्याआधी या गृपमध्ये सामील करुन घेतल्याबद्दल धन्यवाद देते! तर , मैत्रिणींनो बाहेर पावसाळी वातावरण आहे...पाऊस धो-धो बरसायला लागलाय ! अशावेळी काहीतरी गरमागरम खाण्याची ईच्छा झाली नाहीतर नवलच! म्हणून खास वातावरणाला साजेसे गरमागरम मक्याच्या दाण्यांचे वडे सादर करतेय........ Varsha Ingole Bele -
पंचरंगी / मोठ्या दाण्याची रस्साभाजी (pancharangi rassabhaji recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#रस्सा भाजी#विदर्भामध्ये अमरावती भागामध्ये मोठ्या दाण्यांच्या वालाची लागवड केल्या जाते. दाण्यांचा रंग वेगळा असल्यामुळे त्याला पंचरंगी किंवा चित्रंगी दाणे म्हणतात ...या दाण्यांचा वेल बहुदा संत्र्याच्या झाडावर चढवतात. या वालाच्या शेंगा मधले ओल्या दाण्यांची भाजी करतात. शेंगा वाळल्या, की त्यातील दाणे काढून ते वाळवतात. ते वर्षभर वापरल्या जातात . खास पाहूनचार करण्या करता या दाण्यांच्या भाजीचा वापर केल्या जातो. हिवाळ्यामध्ये हे दाणे उपलब्ध असतात. मात्र वाळलेले दाणे विकत मिळतात. इतर ठिकाणी किराणा दुकानात बहुधा पांढऱ्या रंगाचे वालाचे मोठे दाणे मिळतात. पण त्याची चव आणि या दाण्यांच्या चवी मध्ये फरक जाणवतो.. अशा या दाण्याची रस्सा भाजी आज केली आहे.. Varsha Ingole Bele -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #सहसा सिमला मिरचीची रस्साभाजी करण्यात येत नाही. परंतु आज या थीम च्या निमित्ताने सिमला मिरचीची रस्सा भाजी केलेली आहे. त्यात थोडे दही टाकल्यामुळे त्याची चव एकदम मस्त आणि वेगळी वाटते. गरमागरम पोळी सोबत खूप छान वाटते जेवणासाठी... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी (turichya dananchya ani vangyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13' Tuvar ' हा की वर्ड घेऊन मी आज तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी बनवली आहे. Shilpa Gamre Joshi -
ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi)
#JLR ...आमच्या खेड्यावरील शेतामध्ये सध्या डबल बीन्स च्या शेंगा लागलेल्या आहेत. शेतातून आणलेल्या या ताज्या शेंगांचे दाणे काढून त्याची भाजी केली आहे. मस्त मसालेदार ... दुपारच्या जेवणासाठी मस्त चमचमीत अशी भाजी... चवीला एकदम छान.. यातलाच वेगळा प्रकार म्हणजे पावटा . पण हे दाणे पांढरे नसून गुलाबीसर डिझाईनचे असतात . याला चित्रंगी दाणे असेही म्हणतात . तर बघूया मस्त चमचमीत मसालेदार डबल बीन्सची रस्सा भाजी. Varsha Ingole Bele -
मसाला कॉर्न पॉकेट (masala corn pocket recipe in marathi)
#फ्राईड या दिवसात भरपूर मक्याची कणसे मिळतात. आणि ते खावेसेही वाटते. मग ते फक्त भाजून खाण्यापेक्षा त्याचे वेगवेगळे पदार्थ करुन खाल्ले की आणखी मजा येते. असाच एक नवीन पदार्थ मी आज करुन पाहिलाय. मस्त झालाय . म्हणून विचार केला की हा पदार्थ शेअर करुया... Varsha Ingole Bele -
मेथीची पातळ भाजी (methichi patad bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_Methiमेथीची सुकी भाजी आपण नेहमीच करतो. पण कधीतरी चेंज म्हणून अशी पातळ भाजी सुद्धा खूप छान लागते. ही भाजी भातासोबतही खूप छान लागते. रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
कच्च्या फणसाची भाजी (kacchya fanasachi bhaaji recipe in marathi)
फणसाची भाजी इतकी स्वादिष्ट लागते की,बरेचदा नाॅनवेज खाणारे सुद्धा ह्या भाजीची तारिफ केल्याशिवाय राहणार नाही.आज मी नेहमी पेक्षा थोडी वेगळी भाजी केली.पालक प्युरी टाकून ग्रेव्ही केली.आणि खूप छान झाली. Archana bangare -
तुरीची खिचडी (Turichi Khichdi Recipe In Marathi)
तुरीच्या शेंगा ही हिवाळ्यात मिळणाऱ्या इतर भाषांबरोबरच खूप चविष्ट अशी भाजी जिचा उपयोग बऱ्याच रेसिपी मध्ये करता येतो पण हिवाळा म्हटलं की गरमागरम खिचडी आपण बऱ्याच वेळा करतो. आणि तूर घातलेली खिचडी खूप चविष्ट लागते, तर आपण बघूया तुरीच्या दाण्यांची खिचडी. Anushri Pai -
सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#magazine recipe#week6सिमला मिरची ची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आज मी अगदी साध्या पद्धतीने जास्त मसाले न घालता सिमला मिरचीची रस्सा भाजी बनवली खूप छान झाली Sapna Sawaji -
मक्याच्या दाण्यांचं सूप (makyachya danyacha soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 पावसाळ्यात मक्याची कणसे बाजारात मोठ्याप्रमाणात विक्रिसाठी येतात. या काळात ही पौष्टीक कणसे अवश्य खावीत. कारण हा एक परिपूर्ण आहार आहे. मक्याच्या दाण्यांची भजी तसेच अनेक पदार्थ बनवता येतात. मक्याचे कणीस भाजून खाल्यास स्वादिष्ट लागते. Prachi Phadke Puranik -
ढेमसे, रस्सा भाजी (Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
#BKR... आज मी केली आहे ढेमसाची रस्सा भाजी.. करायला सोपी... पण थोडा वेळ लागणारी शिजण्यासाठी... Varsha Ingole Bele -
शेंगदाण्याची चटणी भाजी (Shegdanyachi Chutney Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसिपीस.जळगावकडची ही रेसिपी आहे. खूप छान लागते. भाजी नसेल तेव्हा झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे.भाकरीबरोबर खूप छान लागते. तिखट जास्त हवे असल्यास, आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता. Sujata Gengaje -
मिश्र डाळींची डाळ भाजी (mishra dalichi bhaji recipe in marathi)
डाळ आणि पालेभाजी मिळून पातळ भाजी केली की विदर्भात त्याला डाळ भाजी म्हणतात. ही भाजी बहुतेक सर्वानाच आवडते. त्यातल्यात्यात भाकरीसोबत खूपच मस्त लागते. त्यासोबत कांदा किंवा घोळाना आणि लोणचे असले की मग जेवणाचे काही विचारायलाच नाही. जेवायला बसलेला माणूस पोटावरून हात फिरवत उठणार हे नक्की..... Varsha Ingole Bele -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#EB8#W8 थंडीमध्ये गरम गरम कोणतीही रस्सा भाजी बनवायला आणि खायलाही खूप मस्त लागते...तशीच पौष्टीक अशी मटकीची रस्सा भाजी ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
चमचमीत झणझणीत अशी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
धुळे जिल्हा हा महामार्गावर येत असल्याने इतर प्रांतामधील खाद्यपदार्थही येथील ढाब्यांवर खायला मिळतात. त्यातीलच एक अगदी जिभेची चव जागवणारा खान्देशी पदार्थ म्हणजे शेव भाजी; पण फक्त ढाब्यावरच नाही, तर शेव भाजी हा घरोघरी बनवला जाणारा पदार्थ आहे. #KS4 Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
- पालक चकली (spinach chakli recipe in marathi)
- तिरंगा जेली डेझर्ट (jelly dessert recipe in marathi)
- महाराष्ट्रीयन स्टाईल फ्युजन चिजी भाकरीझा (bhakri pizza recipe in marathi)
- तिरंगा सँडविच (tiranga sandwich recipe in marathi)
- तिरंगा बर्फी विथ कंडेन्स मिल्क (tiranga barfi with condensed milk recipe in marathi)
टिप्पण्या