नारळ गुलकंद मोदक (naral gulkand modak recipe in marathi)

Manisha Joshi @cook_24395625
#रेसिपीबुक #week10
झटपट होण्यासारखे हे मोदक गणपति बाप्पासाठी खास
नारळ गुलकंद मोदक (naral gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
झटपट होण्यासारखे हे मोदक गणपति बाप्पासाठी खास
कुकिंग सूचना
- 1
कढईत तुप घालून त्यात दुध घालणे, मिल्क पावडर व गुलकंद घालणे व गुलाबी रंग घालुन 5 मिनिट एकजीव करणे
- 2
नंतर त्यात डेसिकेटेड कोकनट घालून एकजीव करणे
- 3
गोळा तयार होईस्तवर एकजीव करणे
- 4
नंतर परत नुसत दुध व मिल्क पावडर घालून थोड डेसिकेटेड कोकनट घालून एकजीव करणे
- 5
सारण गार झाल्यावर मोदकाच्या साच्याला तुप लावुन थोड पांढर सारण व बाकी गुलाबी सारण घालून मोदक करावे
- 6
बाप्पा साठी गुलकंद नारळ मोदक तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13463231















टिप्पण्या