कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week11

उपासाच्या दिवशी फराळी कचोरी खायला मिळाली तर उपास छान साजरा होतो. काही उपाहारगृहात याला फराळी पॅटिस असंही म्हणतात.  पण तळलेली कचोरी खाणं नकोसं वाटतं. म्हणून मी ही कचोरी आप्पे पॅन मध्ये करते. अगदी कमी तेल/तूप लागतं आणि चवही छान येते. आवरणासाठी बटाटे कुस्करून त्यात साबुदाण्याचं पीठ घालते (तुम्ही उपासाची भाजणी किंवा वरी, राजगिरा पीठ घालू शकता). सारण खरवडलेला नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, आमचूर, मीठ, साखर घालून करते. गरमगरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत अगदी चविष्ट लागते. आणि तळलेली नसल्यामुळे अगदी चिंता न करता खाता येते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • १४-१५बटाटे मध्यम
  • ४-५ टेबलस्पूनसाबुदाणा पीठ (बटाट्याच्या चिकटपणानुसार कमी /जास्त लागेल)
  • 2 कपखवलेला नारळ
  • 3 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  • 1 टीस्पूनमिरची ठेचून
  • 1/2 टीस्पूनआमचूर
  • 1 टीस्पूनसाखर
  • चवीनुसार मीठ
  • गरजेनुसार तेल / तूप आप्पे पॅन मध्ये घालायला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    बटाटे धुवून उकडून घ्या.

  2. 2

    गार झाल्यावर बटाटे सोलून किसून घ्या.

  3. 3

    थोडं थोडं साबुदाणा पीठ घालून मध्यम सैल पीठ भिजवून घ्या. लागल्यास थोडे तेल/तूप घाला.

    फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सारणासाठी एका वाडग्यात नारळ, कोथिंबीर, साखर, मिरची, आमचूर, मीठ एकत्र करा. सारण तयार झाले.

    फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्यात चमचाभर सारण भरून गोळा नीट बंद करा.तुमच्या आप्पे पॅन च्या आकारानुसार कचोरी बनवा. 

  6. 6

    आप्पे पॅन गरम करून प्रत्येक खाचेत २ थेम्ब तेल / तूप घाला. प्रत्येक खाचेत एक एक कचोरी ठेवून वरून २ थेम्ब तेल / तूप घाला.

  7. 7

    झाकण ठेवून मध्यम आचेवर २-३ मिनिटं भाजा. आता कचोरी परतून दुसरी बाजूही छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.

  8. 8

    गरम गरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत खायला द्या.

    फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
30 ऑगस्ट 2020 12:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास कचोरी Appe रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
  2. आम्रखंड मोदक (amrakhanda modak recipe in marathi)
  3. रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
  4. चीज बस्ट् अप्पे (cheese brust appe recipe in marathi)
  5. अंडा करी (anda curry recipe in marathi)
  1. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  2. मिक्स डाळ आप्पे (mix dal appe recipe in marathi)
  3. पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
  4. मिश्र डाळींचे आप्पे (mishra daliche appe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13532595
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close