मिक्स डाळ आप्पे (mix dal appe recipe in marathi)

डाळ हा एक प्रोटीन ने भरपूर असा पदार्थ आहे. सहसा डाळी खाण्याकडे दुर्लक्ष केल जात. पण जर का आपण मिक्स डाळी वापरून अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनवला तर सर्व आवडीने खातील.
मिक्स डाळ आप्पे (mix dal appe recipe in marathi)
डाळ हा एक प्रोटीन ने भरपूर असा पदार्थ आहे. सहसा डाळी खाण्याकडे दुर्लक्ष केल जात. पण जर का आपण मिक्स डाळी वापरून अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनवला तर सर्व आवडीने खातील.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व डाळी एकत्रित धुवून 5-6 तास पाण्यात भिजवून ठेवा.
- 2
नंतर स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सर मधून वाटून घ्या.वाटलेल्या डाळीमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून टाका. लसूण बारीक कुटून टाका. नंतर मीठ, हिंग, लाल तिखट, हळद, जीर टाका व छान एकत्रित करून घ्या.
- 3
आप्पे पात्रांत थोडं तेल टाकून एक एक चमचा सारण टाका व 3-4 मिनिट झाकून ठेवा.
- 4
थोड्या वेळाने दुसरी बाजू परतुन घ्या व शिजवून घ्या.
- 5
गरमागरम आप्पे तय्यार आहे. हे अप्पे चटणी सोबत किंवा अशेच पण खायला छान लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)
#डाळदक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे. Pallavi paygude -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात. Jyoti Kinkar -
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
मिक्स डाळ मिनी उत्तप्पा (mix dal mini uttapam recipe in marathi)
#cpm7"मिक्स डाळ मिनी उत्तप्पा" उत्तप्पा म्हणा किंवा उत्तपम पोटभरीचा पौष्टिक मेनू जर कोणता असेल तर हाच...👌👌मिश्रण आंबवण्यासाठी लागणारा वेळ सोडला, तर उत्तप्पा ,इडली,डोसा , असे पदार्थ झटपट होतात,अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात...■आंबवलेले पदार्थ/फरमेन्ट केलेलं पदार्थ खाण्याचे फायदे ही बरेच आहेत...👌👌काही फायदे बघुयात...!!-जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात.-आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.-लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण तळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.-आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते. तेव्हा नक्कीच आपल्याला आहारात , फायदेशीर अश्या फरमेनटेड पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे,चला तर मग पटकन रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजअतिशय पौष्टिक, आणि यातून भरपूर प्रथिने मिळतात, त्यात मिश्र डाळी आहेत.सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात.आपल्या आहारात डाळी असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात.मेथी दाणे :-मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. Sampada Shrungarpure -
पेंडा डाळ (penda dal recipe in marathi)
#KS5: मराठवाड़ा स्पेशल पेंडा डाळ बनवला अगदी सोप्पी स्वादिष्ट आणि प्रोटीन नी भरपूर आहे. म चला मी ही डाळ बनवते. Varsha S M -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळाढोकळा हा सगळ्यांच्याच आवडीचा त्यामध्ये जर असा पौष्टीक ढोकळा नाश्ता ला मिळाला तर खूपच छान... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाबी पदार्थ संपूर्ण भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. पंजाबला जाण्याचा योग अजून आला नसला तरी पंजाबी पदार्थ घरात सगळे खूपच आवडीने खातात. पंचरत्न डाळ हा पंजाबी डाळीचा एक प्रकार आहे . जिरा राईस किंवा रोटी सोबत ही डाळ खूप छान लागते. शिवाय यात पाच डाळी असल्याने खूप पौष्टिक असते. Shital shete -
मिक्स दाल खिचडी(mix dal khichdi recipe in marathi)
नेहमी वेगवेळ्या डाळी वापरून मी खिचडी करते.मला खूप आवडते.आज तीन डाळी मिक्स करून केली आहे. अशी खिचडी बरेचदा केली आहे...मस्त लागते. Preeti V. Salvi -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure -
-
झणझणित मिक्स डाळ (तडका) (mix dal tadka recipe in marathi)
#dr झणझणित मिक्स डाळ तडकाManjusha Ingole Gurjar
-
तांदूळ व मिक्स डाळींचे आप्पे (tandul ani mix dalinche appe recip
#रेसिपीबुक #week11 रेसेपी-2 #आप्पे सहसा आपण ठराविक डाळीच खातो.आप्पे करताना सर्व डाळींचा वापर केल्याने ते पौष्टिक ही होतात.खूप जणांना मी केलेले आप्पे आवडतात.माझ्या आईकडून मी शिकले आहे. Sujata Gengaje -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#dr पंचरत्नी डाळ म्हणजेच पाच डाळींचा संगम. खूपच चविष्ट लागते हि डाळ तसेच भरपूर प्रोटीन युक्त. फक्त डाळ प्याले तरी पोट भरेल अशीही पौष्टिक डाळ आज मी बनवली आहे. Reshma Sachin Durgude -
मिक्स डाळींचा डोसा आणि चटणी (dosa and chutney recipe in marathi)
#crलहान मुलांनी प्रोटीन युक्त आहार खावा असा आईचा अट्टाहास असतो रोज रोज वरण डाळ खायचा मुलांना भारी कंटाळा येतो मग आई अशी युक्ती लढते ही सर्व डाळी पोटात जातील आणि अगदी आवडीने पण खातील. मी आज तुम्हाला मिक्स डाळीचा डोसा दाखवणार आहे Smita Kiran Patil -
मिक्स झनझनीत डाळ (mix dal recipe in marathi)
#drडाळ ही आपल्या आहारात ला अविभाज्य घटक आहे. चला बनवूयात मिक्स डाळ ते ही झणझणीत. Supriya Devkar -
मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
#डोसा #सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो. Shama Mangale -
मिक्स डाळ आणि तांदळाचे अप्पे (mix dal aani tandalache appe recipe in marathi)
पूजा पवार यांची ची रेसिपी मी कुक स्नॅप करीत आहे त्यांनी मुंग डाळी वापरली. मी मिश्र डाळी सोबत तांदुळ पण वापरत आहे. त्यामुळे आप्पे थोडे क्रंची होतात.लोक डॉन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात मी हे आप्पे बनवतआहे.#cooksnap #Pooja Pawar. Vrunda Shende -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5रेसिपी मॅक्झीनweek 5वडे, भजी हे पदार्थ मुलांच्या आवडीचे. मिक्स डाळी असल्यामुळे हे वडे सात्विक असतात. त्यामळे मुलांना सर्व प्रकारच्या डाळीमधील सत्व मिळतात. म्हणून बरेचदा असे वडे मी वेग वेगळ्या डाळींपासून बनवत असते आज कसे वडे केलेत ते पहा. Shama Mangale -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर आहे. खिचडी कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम या सारख्या अनेक पोषक तत्वांनी म्हणजेच न्युट्रिशनने परिपूर्ण असते. तसेच बरे नसताना डॉक्टर खिचडी पचायला हलकी असल्यामुळे ती खायला सांगतात. पूर्ण जेवण झाल्याचे समाधान मिळते. Pallavi Gogte -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळा Rupali Atre - deshpande -
डाळ वांगे (dal vange recipe in marathi)
घरी जर भाजी नसेल ,आणि वांगी असतील तरी मुल वांगी खायला आवडतं नाही , तर मग वांग्याचे अश्या प्रकारचे जर वरण केले तर नक्कीच आवडीने खातील , आणि सर्वांना आवडेल असे हे वरण आहे Maya Bawane Damai -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 न्याहारी म्हटली कि आपल्याला रात्रीच विचार करावा लागतो .उदयाला काय बनवायचं ? रोज काहीतरी नवीन हवं असत .म्हणूनच रात्रीलाच डाळी भिजवू घालायच्या म्हणजे सकाळचा प्रश्न सुटतो.तर बनवू या मिक्स डाळीचे वडे . सुप्रिया घुडे -
पंचमेल डाळ (Panchmel Dal Recipe In Marathi)
#BPR डाळ हा आपल्या रोजच्या जेवनातला अविभाज्य घटक आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली किती आणखी रुचकर लागते. आज आपण बनवणार आहात पंचमेली डाळ Supriya Devkar -
More Recipes
टिप्पण्या