कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week12

कचोरी
उपासाच्या दिवशी आपण बटाटेच जास्त खातो. बटाट्याला एक पौष्टिक पर्याय म्हणजे अळकुडी. अळकुडी वापरून मी फराळी कचोरी करते. अळकुडीची छान चव येते कचोरीला. आवरणासाठी उकडलेल्या अळकुड्या कुस्करून त्यात साबुदाण्याचं पीठ घालते (तुम्ही उपासाची भाजणी किंवा वरी, राजगिरा पीठ घालू शकता). सारण खरवडलेला नारळ, दाण्याचं कूट, कोथिंबीर, लाल तिखट, आमचूर, मीठ, साखर घालून करते. गरमगरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत अगदी चविष्ट लागते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

75 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 3/4 किलोअळकुड्या
  • ४-५ टेबलस्पून साबुदाणा पीठ
  • २-३ टेबलस्पूनसाबुदाणा पीठ कचोऱ्या घोळवायला
  • 1 आणि 1/2कप खवलेला नारळ
  • 1/2 कपभाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
  • 3 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनआमचूर
  • 1 टीस्पूनसाखर
  • 3/4 टीस्पूनठेचलेली हिरवी मिरची
  • 1/2 टीस्पूनजिरं
  • 7-8कोकम
  • चवीनुसार मीठ
  • तळायला तेल / तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

75 मिनिटे
  1. 1

    अळकुड्या धुवून, मीठ आणि कोकम घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. १ शिटी झाल्यावर ५-७ मिनिटं मंद आचेवर कुकर ठेवून अळकुड्या शिजतात. 

    अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गार झाल्यावर अळकुड्या सोलून किसून घ्या. कोकम टाकून द्या.

  3. 3

    थोडं थोडं साबुदाणा पीठ, ठेचलेली हिरवी मिरची,जिरं आणि थोडं मीठ (आपण अळकुड्या शिजवताना मीठ घातलंय) घालून मध्यम सैल पीठ भिजवून घ्या. लागल्यास थोडे तेल/तूप घाला.

    अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सारणासाठी एका वाडग्यात नारळ, दाण्याचं कूट, कोथिंबीर, साखर, लाल तिखट, आमचूर,  मीठ एकत्र करा. सारण तयार झाले.

    अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्यात चमचाभर सारण भरून गोळा नीट बंद करा.

    अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका कढईत तेल / तूप गरम करून घ्या. प्रत्येक कचोरी साबुदाण्याच्या पिठात घोळवून कढईत घाला आणि मध्यम आचेवर गुलाबी रंगावर टाळून घ्या.

  7. 7

    गरम गरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत खायला द्या.

    अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
05 सप्टेंबर 2020 13:12 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास कचोरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सोयाबीन आणि अंकुरीत मुगाचे फाईड मोमोज (momos recipe in marathi)
  2. खुसखुशीत  बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  3. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  4. कचोरी (kachori recipe in marathi)
  5. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  1. खोबऱ्याची कचोरी (khobryachi kacori recipe in marathi)
  2. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  3. फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)
  4. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13574970
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close