सोयाबीन आणि अंकुरीत मुगाचे फाईड मोमोज (momos recipe in marathi)

Shailaja Kumbhare @cook_25977937
सोयाबीन आणि अंकुरीत मुगाचे फाईड मोमोज (momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा आणी रवात मीठ व तेलाचे मोहन घालून गोळा तयार करने. सेंट होऊ दया.
- 2
कढाईत तेल घालून कंदा,मिची व अंकुरीत मुंग घालून परतून घ्या. ऐक-ऐक साहित्य घालून परतून घ्या.
- 3
मसाला तयार झाला.
- 4
मोमोजचा आकार दया.
- 5
तेलात तळुन घ्या.हेल्दी मोमोज तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआज माझा बर्थडे आहे आणि त्यानिमित्ताने मी मोमोज बनवले. माझा बर्थडे हा खूप खूप स्पेशल केला माझ्या मुलींनी मला अपेक्षा पण नव्हती इतका स्पेशल झाला. थँक यू माय डिअर डॉटर माझ्या यांना तर काही इंटरेस्ट नाही आहे या सगळ्या मध्ये तसे पण ते गावाला गेले होते. मग तर काय माझ्या मुलींनीच माझा बर्थडे साठी सगळी तयारी केली. आठ दिवसापासून त्या तयारी करत होता. ग्रीटिंग पासनं ते सजावटीचे सामान सगळे घरी तयार केलेले. Thank you beta. Jaishri hate -
स्टिम्ड व्हेज मोमोज (steam veg momos recipe in marathi)
#GA4#week14#momo मोमोज हा खर तर मुळ नेपाळ व तिबेट चा पदार्थ,पण हळुहळु त्याने भारतात शिरकाव केला आणि भारतियांच्या street food चा एक अविभाज्य भाग झाला.मोमोज खुप वेगवेगळ्या पद्धतीने बनविले जातात,प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते.मी पण माझ्या पद्धतीने केले आहेत.मोमोज हे,व्हेज,नॉनव्हेज,स्टिम्ड,फ्राईड असतात आणि प्रत्येकाची चव अफलातुन असते,गरम गरम मोमोज त्यासोबत सॉस हे combination खरच खुप भारी लागते.पझल च्या निमित्याने मी पहिल्यांदा हि रेसिपी केली आणि खुपच अप्रतिम झाली.तर मग तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#पूर्व#व्हेजमोमोज#मोमोजमोमोज हा पदार्थ मूळ नेपाळ, तिबेटियन, साउथ एशिया, पूर्व एशिया या देशातून आपल्याकडे आलेला आहे. पूर्व भारतात सर्वात आधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ फेमस बनला ,तिथला हा फेमस स्ट्रीटफूड झाला हळूहळू या पदार्थाने पूर्ण भारतात आपली जागा घेतली आता भारताच्या प्रत्येक स्ट्रीट वर हा पदार्थ आपल्याला अवेलेबल दिसेल. अल्लुमिनियम च्या भांड्यात वाफुन वेगवेगळ्या स्टफिंग करून मोमोज तयार केले जाते. सॉस आणि सुप बरोबर सर्व केले जाते. तरुण पिढीत सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहे. वेज, नॉनव्हेज खाणारे सगळे मोमोज खाउन खूष होतात. याला डम्पलिंगस असेही म्हणतातवाफवून, तळलेले वेगवेगळ्या आकाराचे बनलेले आपल्याला बघायला मिळतात. आता स्ट्रीट वरुन डायरेक्ट आपल्या किचन मध्येही हे मोमोज आले आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला हे बनवावेच लागतात आपल्या आवडत्या भाज्यांपासून स्टफिंग बनवू शकतो बर्याच प्रकारच्या भाज्या युज करू शकतो मी ही आवडत्या भाच्या यूज करून व्हेज मोमोज बनवले आहे. Chetana Bhojak -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी फस्ट टाईम मोमोज करून बघितले आहे घरी छान वाटले तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करा मजा आली करताना इतके सुंदर दिसत होती की काय सांगू Nisha Pawar -
-
चांद मोमोज (momos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6आज मी मोमोज बनवले आणि आठवले मॅडम मी आपल्याला चांद च्या आकाराचे बनवायला लावलेले आहेत कोणतेही पदार्थ म्हणून मी मोमोज चांद बनवायचा प्रयत्न केला पण तितका यशस्वी झालेला नाही पण टेस्ट खूप छान झालेली आहे खरंच तुम्ही खाऊन बघा Maya Bawane Damai -
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
कुरकुरे मोमोज विथ शेजवान सोया फिलिंग (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा मूळचा नेपाळी आणि उत्तर भारत सिक्कीम नैनिताल भागात प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग वापरून व्हेज आणि नॉनव्हेज मोमो बनवले जातात. तसेच स्टीम करून किंवा फ्राय करून मोमो बनवतात. कुरकुरे मोमो हे खायला कुरकुरीत आणि चटपटीत आहेत शिवाय सोयाबीन फिलिंग मुळे प्रोटीन रिच ही आहेत. Shital shete -
-
-
व्हेज मोमोज आणि फ्राईड मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर2018 साली नेपाल tour झाल्यावर मोमोज हा प्रकार खूप वेळा घरी आल्यावर वेगवेगळ्या स्टफिंग करून बनवले आहे. कधी मॅश केलेली बटाटा भाजी तर कधी मॅश बटाटे, गाजर, मटार, चीज यांचं मिश्रण एकत्र मिक्स करून स्टफिंग केले. आज मी इथे माझे सगळे मोमोज वाफवून झाल्यावर त्यातलीच तीन मोमोज घेऊन dipali kathare यांची फ्राईड मोमोज ची रेसिपी recreated केली. मी कोटिंग साठी भाजलेले बारीक रवा घेतले. प्रथमच असे कुरकुरीत आणि टेस्टी मोमोज घरच्यांना ही खूप आवडले. थँक यू दिपालीजी फ्राईड मोमोज या थोडी वेगळी रेसिपी साठी. Pranjal Kotkar -
शेजवान नूडल्स विथ मोमोज (momos recipe in marathi))
#मोमोज #सप्टेंबरहा प्रकार जास्त नॉनव्हेज असल्यामुळे , मी करत नव्हते.नाव ऐकल्यावर सुधा कसे तरी वाटायचे.पण आज काल ची यंग जनरेश कोठे शांत बसते. मोमोज छान लागते छान लागते सारखे कानावर शब्द येत होते. सुरवातीला मी पहिल्यांदा केले होते ते मैदा चे केले होते. चवीला ठीक लागते,पण सारखे विचार चालू होते ह्यात काय व्हरिशन करता येईल की ते सगळे जण आवडीनी खातील.2 वेळा केले वेग वेग पद्धतीने . मात्रा शेजवान नूडल्स मोमोज केले आहेत. Sonali Shah -
मोमोज विथ शेजवान चटनी (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरहि साउथ एशीया ची प्रसिद्ध डिश आहे.मोमोज ला डम्पलिंग असे हि म्हणतात.या वीक च्या थीम ने माला प्रेरित केला आहे हि डिश बनवायला. Dr.HimaniKodape -
मोमोज (momos recipe in marathi)
मोमोज # सप्टेंबर हा पदार्थ खरं तर आपलाच आहे पण आता तो आपण नव्याने शिकतोय.अनेक पत्रकारच सारण आणि डिझाईन मधे बनतात.काही ठिकाणी मंचावर सूप पण देतात ह्या बरोबर. Pradnya Patil Khadpekar -
व्हेज मोमोज(veg momos recipe in marathi)
#goldenapron3 23rd week momo ह्या की वर्ड साठी व्हेज मोमोज केले. माझ्या मुलांना मोमोज खूपचं आवडतात. मोमोज सोबत दोन डीप्स केले.बच्चे कंपनी खुश. Preeti V. Salvi -
-
मशरुम चिझी मोमोज (mushroom cheese momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआम्ही हिमाचल प्रदेशात फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे मोमोज हे स्ट्रिट फूड आम्हाला खूपच आवडले. तिकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज फारच छान मिळतात. मी घरी आल्यावर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज बनवून बघितले. ते खूप छान टेस्टी झाले. त्यानंतर मी खूप वेळा दोन्ही प्रकारचे मोमोज बनवते. आज मी व्हेज मशरुम चिझी मोमोज बनवले खूपच टेस्टी झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
सोया चिली (soya chili recipe in marathi)
#ट्रेंडिंगसोया चिली ही एक अशी डिश आहे जी सर्वांनाच खूप आवडते कारण स्पायसी चमचमीत खाणे कोणाला नाही आवडणार 😋चला तर मग पाहूयात सोया चिली Sapna Sawaji -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील मोमोज शब्द. चिकन,पनीर मोमोज करून झाले. म्हणून आज मी व्हेज मोमोज केले. हया रेसिपीत मी बदल केला. वरचे मैदयाचे आवरण साधे असते. मी त्यात पिझ्झा मसाला व थोडीशी काळीमिरी पूड घातली. त्यामुळे मोमोज या आणखी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कोलंबीचे कलरफुल मोमोज (kolambi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज कधी केले नवते आणि कधी वाटले पण नवते कि कधी मोमोज बनवावे लागतील पण कुकपॅड मुळे ही संधी मिळाली वाटले नवते मोमोज बनवता येतील पण प्रयत्न केला कि सगळेच जमते आणि मोमोज पण जमले छान झाले मोमोज कोलंबी चे मोमोज म्हणजे सगळयांना आवडणारेच Tina Vartak -
मसाला मोमोज (masala momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमाझ्या मैत्रिणीकडे भिशीला तिने मोमोज बनवले .खुप छान टेस्ट मी तिला रेसिपी विचारली आणि बनवले मुलांना हि खूप आवडले . Shubhra Ghodke -
-
-
-
-
-
-
-
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#cooksnapआज मी Ujwala Rangnekar यांची रेसीपी cooksnap केली आहे..व्हेज मोमोज.. उज्वला ताई तूमची रेसिपी करून खूप छान फील झाले. माझ्या कडे मुलींना ही रेसिपी आवडते... लॉक डाऊन चालू असल्याने बाहेर जाऊन खाणे बंदच... त्यातच मुलींना मोमोज खायचे होते.. म्हणून मग करायचे ठरविले... पण त्यात थोडा बद्दल करून ही रेसिपी केली.. मी मैद्याऐवजी कणकेचा वापर केला.. सारणा मध्ये मोड आलेले मूग.. मटकी देखील मिक्स केले. त्यामुळे माझी ही रेसिपी हेल्दी.. चटपटीत झाली.. पण यात उज्वला ताईंची खूप मदत झाली... 🙏🏻🙏🏻 Vasudha Gudhe -
व्हेज मोमोज (Veg momos recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फूड मध्ये चायनीज पदार्थ त्यांना मागणी आहे मोमोज हाही एक त्यातलाच प्रसिद्ध प्रकार आहे व्हेज मोमोज बनवण्याकरता काही पदार्थ लागतात तुझ्यापासून एक रुचकर प्रकार तयार होते चला तर मग आज आपण बनवूयात व्हेज मोमोज Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13576395
टिप्पण्या