आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मैद्यामध्ये तेलाचे मोहन व मीठ घालून घट्ट भिजवून घ्या व 15 मिनिट झाकून ठेवा.
- 2
सारणासाठी एका कढईत तेल गरम करा त्यात जिर, धने, सोप घाला मग त्यात मिरची, आल लसूण पेस्ट घाला.
- 3
त्यानंतर त्यात बटाटे घालून थोडे मिक्स करा मग सर्व मसाले व पुदिना, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 4
आता एका मैद्याचा नींबु एवढं गोळा घेऊन गोलाकारात पोळी लाटून घ्या त्यानंतर मध्ये सारण भरून बंद करा व मिडीयम हाय फ्लेम वर तळून घ्या.
- 5
टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13583607












टिप्पण्या (2)