कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

मी तशी पुण्यातली आणि पुणे म्हटलं की चितळे बंधू ची बाकरवडी सर्वात फेमस, बाकरवडी तशी मला लहान पणापासून आवडते, तसे बाकरवडी मध्ये भरपूर प्रकार आहेत पण मला मिनी बाकरवडी खूप आवडते, जेव्हाही माहेरी गेली कि मी 1 मिनी बाकरवडी चा पॅकेट नक्की नेते किंवा मम्मी आधीच आणून ठेवते माझ्यासाठी. Cookpad च्या या थीम मुळे मला ते स्वतः बनवायला मिळाले, पूर्वी मी बाकरवडी कधी घरी बनवली नव्हती, ही मी पहिल्यांदाच बनवत आहे आणि खूप छान झाली, एकदम खुसखुशीत आणि बाजारात मिळते अगदी तशीच.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  • सारणासाठी
  • 1 टेबलस्पूनतीळ
  • 1 टेबलस्पूनखोबरकिस
  • 1 टेबलस्पूनजिर
  • 1 टेबलस्पूनबडीशेप
  • 2 टेबलस्पूनसाखर
  • 1/2 टेबलस्पूनधणेपूड
  • 1/2 टेबलस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • गरजेप्रमाणे चिंचेची चटणी
  • पारीसाठी
  • 1/2 कपमैदा
  • 1 टेबलस्पूनबेसन
  • 1टिस्पून ओवा
  • 1टिस्पून मीठ
  • 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मैद्यामधे बेसन, ओवा, मीठ आणि गरम तेलाचे मोहन घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर पाण्याने घट्ट मळून घ्या व 10 मिनिट झाकून ठेवा.

    मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सारणासाठी सर्व जिन्नस मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

    मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर मैद्याचा नींबू एवढा गोळा घेऊन चौकोनी पोळी लाटून घ्या, त्यांनतर फोटोत दाखवल्या प्रमाणे 2 भाग करून चिंचेची चटणी लावा व आतल्या साईड ने दुमडून रोल करून घ्या व शेवटच्या भागात पाणी लावून बंद करा.

    मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर त्याला 1 इंच लांबीचे कापून घ्या व त्याला थोड बोटांनी दाबून घ्या. बाकीचे सर्व अश्याच प्रकारे तयार करून घ्या व 1 तास तसेच उघडे ठेवा.

    मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    1 तासाने गरम तेलात लो फ्लेम् वर 3 मिनिट तळून घ्या व हवेत थंड होऊ द्या, थंड झाले की हवाबंद डब्यात ठेवा.

    मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
06 सप्टेंबर 2020 18:12 रोजी
Love Cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बाकरवडीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
  2. चिकन चिली (chicken chilli recipe in marathi)
  3. शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
  4. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  5. कचोरी (kachori recipe in marathi)
  1. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  2. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  3. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  4. कचोरी (kachori recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13584380
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close