कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#रेसिपीबुक #week 14 #अळूवडी

#रेसिपीबुक #week 14 #अळूवडी

पुढे वाचा

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#रेसिपीबुक #week 14 #अळूवडी

#रेसिपीबुक #week 14 #अळूवडी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनिटे
25 अळूवड्या
  • 6-7 अळूची पाने
  • 2 टेबलस्पूनखोबरा कीस
  • 3लिंबाचा रस
  • 3-4 कप बेसन
  • 1/4तांदळाचे पीठ
  • 1 टीस्पूनधनेपूड
  • 1/4 टिस्पून तिखट
  • 1 टिस्पून साखर
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पूनतीळ
  • अळूवडी तळण्याकरीता तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. मग त्याच्या मागचे देठ काढून लाटण्याने लाटून प्लेन करून घ्यावे. आता एका भांड्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ,तिखट,मीठ, हळद,धनेपूड,खोबरे कीस, लिंबाचा रस,थोडेसे गरम तेलाचे मोहन, पाणी टाकून घट्टसर भिजवून घ्यावे.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    अळूच्या पानांना पण लिंबाचा रस लावावा. आता प्रत्येक आळूच्या पानाला तयार केलेलं मिश्रण लावून सगळी पाने पालथी घालून एकावर एक ठेवून तयार केलेले मिश्रण लावून घ्यावे. मग साईडला पानांची घडी करून घ्यावी.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता अळूच्या पानांचा रोल करून घ्यावा. एका पातेल्यामध्ये पाणी उकळून त्यावर प्लेट ठेवून त्या प्लेटला तेल लावून त्यावर अळूच्या पानांचे रोल मंद आचेवर वीस ते पंचवीस मिनिट वाफवून घ्यावेत.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    रोल वाफवून झाले की त्यांना थंड होऊ द्यावेत. व त्याचे पातळ पातळ काप करून घ्यावेत खालती चित्रात दाखवल्याप्रमाणे.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता एका कढई मध्ये तेल घेऊन त्यामध्ये ह्या सगळ्या अळूवड्या तळून घ्याव्यात.अळू वड्या तळून झाल्या की, त्यावर भाजलेले तीळ भुरभुरून घ्यावेत आणि अशा कुरकुरीत अळू वड्या खायला द्याव्यात.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
20 सप्टेंबर 2020 08:53 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अळूवडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  2. बटाटा काप (batata kaap recipe in marathi)
  3. मुंबई स्पेशल बटाटे वडा (vada pav recipe in marathi)
  4. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  5. बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)
  1. इंदौरी पोहा (indori pohe recipe in marathi)
  2. डोनट कोन (donut cone recipe in marathi)
  3. मिनी सँडविच उत्तपम (mini sandwich uttapam recipe in marathi)
  4. भरली शिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13624687
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close