झटपट चुरचुरीत अळुवडी (aluvadi recipe in marathi)

Manisha Joshi @cook_24395625
#रेसिपीबुक #week14
आमच्या घरी कायम अळुवडी ही सणाला असायचीच नि त्यात झटपट कशी करता येईल ते पाहायचो अशिच काहीशी झटपट चुरचुरत अळुवडी सादर करतेय
झटपट चुरचुरीत अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14
आमच्या घरी कायम अळुवडी ही सणाला असायचीच नि त्यात झटपट कशी करता येईल ते पाहायचो अशिच काहीशी झटपट चुरचुरत अळुवडी सादर करतेय
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळुची पान बारीक चिरून घ्यायची
- 2
नंतर त्यात चिंचगुळाच पाणि, तिखट,मिठ,धनेजिरे पावडर,लाल तिखट, हे घालून एकजिव कराव
- 3
त्याला थोड पाणि सुटल की त्यात पिठ घालाव (डाळीच पिठ व तांदुळाच पिठ) व लांबट गोल आकार तयार करून वाफवुन घ्यावे
- 4
नंतर गार करून वड्या करून घेणे व तळुन घेणे
- 5
झालि तयार अळुवडी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13635495

टिप्पण्या