नाचणीची बर्फी (nachni barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week14
बर्फी
कारोना च्या काळात आपल्याला फिट ठेवणे खूप गरजेचे आहे म्हणून आता घरी मी हेल्थ ला जे आवश्यक आहे तसेच पदार्थ बनवत आहे आता बर्फी आली म्हणून मी रागी चे पीठ टाकून च बनवायचं प्रयत्न केलेला आहे आणि तो सफल पण झालेला आहे अतिशय सुंदर अशी बर्फी बनलेली आहे
नाचणीची बर्फी (nachni barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week14
बर्फी
कारोना च्या काळात आपल्याला फिट ठेवणे खूप गरजेचे आहे म्हणून आता घरी मी हेल्थ ला जे आवश्यक आहे तसेच पदार्थ बनवत आहे आता बर्फी आली म्हणून मी रागी चे पीठ टाकून च बनवायचं प्रयत्न केलेला आहे आणि तो सफल पण झालेला आहे अतिशय सुंदर अशी बर्फी बनलेली आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य तयार ठेवा
- 2
सर्व प्रथम एका कढई त नाचणी पीठ व बेसन टाका व तूप टाकून चांगले खरपूस भाजून घ्या
- 3
आता त्यात दूध टाकून शिजू द्या व खोबरे कीस टाकून मिक्स करत रहाआता गूळ टाकून गूळ वितले पर्यंत घोटत राहा
- 4
गूळ वितळले की त्यात वेलची पावडर व काजू बदाम तुकडे टाकून मिक्स करा व गॅस बंद करा
- 5
आता एका प्लेट ला तूप लावून ठेवा व त्यात हे मिश्रण पसरून ठेवा व हाताने थापून घ्या व थंड होवू द्या,
- 6
नाही तर फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवा व नंतर वड्या पडून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #post1 बर्फी आणि अळू वडी थीम असल्यामुळे मी आज बेसन बर्फी बनवत आहे चला तर मैत्रिणींनो बनवूया बेसनाची बर्फी. Jaishri hate -
नाचणी ची बर्फी (nachnichi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी आणि बर्फी रेसिपी 2#नाचणीबर्फी Varsha Pandit -
मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी. Shilpa Limbkar -
नाचणीची बर्फी (nachni chi barfi recipe in marathi)
मी वर्षा पंडित मॅडम ची नाचणीची बर्फी रेसिपी कुक स्नॅप केली.मस्तच झाली बर्फी. Preeti V. Salvi -
बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
नाचणी - ओट्स - मखाना लाडू (nachni oats makhana ladoo recipe in marathi)
नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीचला रागी किंवा नागली असेही बोलतात. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.तसेच ती पचायलाही हलकी असते. नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. गरमी मध्ये नाचणीचे सेवन आवर्जून करावं करण नाचणी ही थंड आहे.मी याआधी नाचणीच्या लाडूची रेसिपी शेअर केली आहे..यावेळी ओट्स आणि मखाना घालून अजून पौष्टिक असे लाडू बनवले आहेत..😊😊 Sanskruti Gaonkar -
पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)
#CookpadTurns4पोहे ड्रायफ्रूट बर्फी ही खूप झटपट आणि कमी साहित्यात होणारी पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पोहे ड्रायफ्रूट बर्फी. Shilpa Wani -
मलई बेसन बर्फी (malai besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फी बनवायची होती पण सहज अशी बनवयला म्हणून बेसन ची बर्फी बनवली Kirti Killedar -
नाचणी लाडू (nachni laddu recipe in marathi)
नाचणी आरोग्याला खूप चांगली असते. नाचणीला रागी असेही बोलतात. नाचणीची भाकरी खायची झाल्यास अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात. भाकरी शिवाय नाचणीचे अजुनही पदार्थ करता येतात. आज मी नाचणीचे लाडू केलेत. Sanskruti Gaonkar -
रवा चॉकलेट बर्फी (rava chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी रेसिपी Najnin Khan -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
काजू - बदाम - पिस्ता बर्फी (kaju badam pista barfi recipe in marathi)
#CookpadTruns4#cook_with_dryfruitआता हिवाळा सुरू झाला आहे, म्हणून पौष्टिक असा सुकामेवा खाल्लेला कधी ही चांगला.माझी मुलगी काजू बदाम वगैरे खात नाही दातात अडकत म्हणून ,जर पावडर केली तर खाते म्हणून मी ही बर्फी करते. Shilpa Ravindra Kulkarni -
-
अफलातून बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीमुंबईत सुलेमान मिठाईवाल्याकडे रमझान मध्ये खाल्ली जाते अशी प्रसिद्ध अफलातून बर्फी मिळते तीच मी बनविण्याचे ठरविले. तसं ही मिठाई मी कधी खाल्ली नाही त्यामुळे तीच चव आली आहे की नाही ते मी नाही सांगू शकत पण जवळजवळ बेळगावचा कुंदा लागतो तशी चव आली आहे या मिठाईला. आणि खरंच नावाप्रमाणेच अफलातून बनली आहे. Deepa Gad -
चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फीआमच्या कडे बर्फी हा प्रकार खूपच आवडीचा आहे. त्यात जर चाॅकलेट फ्लेवर्ड बर्फी असेल तर खासच आवडीची. म्हणूनच मी नेहमी होणार्या खोबर्याच्या वडीमधे चाॅकलेट सिरप घातले. घरी सगळ्यांना ही वेगळ्या प्रकारची बर्फी खूपच आवडली. आणि करायला पण एकदम सोप्पी आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
बेसन मलई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
मी श्वेता खोडे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. साहित्याचे प्रमाण कमी घेतले आहे.बर्फी खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
पाच कप बर्फी (barfi recipe in marathi)
पाच वेगवेगळे पदार्थ एकाच कपाच्या मापाने एकत्र करून केली जाणारी ही बर्फी... म्हणून फाई व्ह कप बर्फी... सोपी आणि रुचकर... Minal Kudu -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मावा बर्फी (mava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 आमच्याकडे सध्या कन्टेमेंट दोन असल्याने बाहेर जाणं कठीण आहे, म्हणून मी घरात असलेल्या जिन्नसातून बर्फी केली आहे.झक्कास झालेली आहे. Shital Patil -
शिंगाडा पीठ बर्फी (shingada pith barfi recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शिंगडा पिठापासून बर्फी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहेत Poonam Pandav -
नैवेद्यम् बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीघरातील स्त्रियांना नेहमीच हा प्रष्न पडतो कि नैवेद्य काय करायचा?कधीकधी छोटेमोठे व्रतवैकल्य असतात मग अशा वेळी ईतर कामेही असतात,मग असे वाटते कि पटकन काहीतरी छान नैवेद्य करावा.अशाच साठी मी सगळ्यांसाठी खास रेसिपी आणली आहे नैवेद्यम बर्फी...खर तर ही बर्फी मंदिरांमधे सणासुदिला प्रसाद म्हणून करतात,पण त्या मधेही बरेच प्रकार आहेत.आजची बर्फीची रेसिपी ही अतिशय सोपी आणि घरगुती साहित्यामधुन पटकन होणारी आहे..तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय स्वादिष्ट अशी बर्फी आहे... Supriya Thengadi -
मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मिल्क पावडर चॉकोलेट बर्फी ही घरातल्या घरात झटपट होणारी आहे. ते ही कमी साहित्यात होणारी आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
-
पपई बर्फी (papai barfi recipe in marathi)
#GA4#week23#पपईहेथ्यी गूळ, साय, पपई,डेसिकेटेड कोकोनट,साजूक तूप पासून बनलेली टेस्टी अशी ही बर्फी नक्की आवडेल.☺️ Charusheela Prabhu -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बेसन बर्फी हा कमीत कमी साहित्यात होणारा आणि झटपट होणारा असा बर्फीचा प्रकार आहे . नेहमीच्या खव्याच्या बर्फीला किंवा बेसन लाडू ला खूप छान पर्याय आहे. Shital shete -
शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week14#अळुवडी आणि बर्फीबर्फी म्हटला की मस्त डोळ्या समोर येतात ते विविध प्रकारच्या विविध आकाराच्या बर्फी चे प्रकार दिसतात. आज मी जरा वेगळी जास्त कोणाला माहिती नसणारी शेवेची बर्फी बनवली खूप छान लागते. Deepali dake Kulkarni -
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar -
बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14साखरेच्या पाकाचं झंझट नाही,बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य. Sudha Kunkalienkar -
वॉलनट बर्फी (walnut barfi recipe in marathi)
#walnuttwists " वॉलनट बर्फी "वॉलनट म्हणजे 'अक्रोड'. याचा समावेश ड्रायफ्रूटस मध्ये केला जातो. वॉलनटचा उपयोग प्रामुख्याने कुकीज,बिस्किटे,मिल्क शेक,आईस्क्रीम, चॉकलेट मध्ये केला जातो. तसेच मिठाईमध्ये गार्निश करण्यासाठी वापरतात. वॉलनटचा आकार मानवी मेंदू सारखा असल्यामुळे त्याला "ब्रेन फूड " असेही म्हटले जाते. वॉलनट मध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारे अनेक घटक आहेत. आपली रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी वॉलनट अंत्यत उपयुक्त आहे. हृदयासंबंधित आजारात वॉलनटचा आहारात समावेश करण्याचा डॉक्टर सल्ला देतात. अशा या आरोग्यदायी ड्रायफ्रूटची रेसिपी बनविण्याचा माझा हा प्रयत्न... Manisha Satish Dubal -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar
More Recipes
टिप्पण्या